स्थानिक पोलिसांच्या ‘हद्दी’त आता केंद्रीय तपास यंत्रणांची दादागिरी… ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणा अधिक शक्तिशाली झाल्या असून त्यांच्यापुढे राज्य आणि शहर पोलीस दलांचे अस्तित्व त्यांच्या सावलीपुरते मर्यादित राहिले आहेत. By डी. शिवानंदनAugust 5, 2022 09:49 IST
गुन्हे शाखेत पुन्हा अनुभवी अधिकारी ; वाझे प्रकरणानंतर ६५ अधिकाऱ्यांची बदली बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर गुन्हे शाखेची प्रतिमा डागाळली होती. By लोकसत्ता टीमAugust 3, 2022 05:28 IST
म्हाडा, सिडको, एसआरएच्या माध्यमातून पोलिसांना घरे पोलिसांच्या घरांचा प्रश्न प्राध्यान्याने मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागांनी सर्वंकष असा कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले By लोकसत्ता टीमJuly 28, 2022 06:58 IST
कर्जाच्या नावाखाली खंडणी ; अॅपच्या माध्यमातून कर्ज देऊन धमकावण्याचे प्रकार; ३५० कोटींचा गैरव्यवहार, देशभरातून १४ जणांना अटक; चिनी कंपनीचा सहभाग अटक आरोपींमध्ये विविध कंपन्यांच्या पाच संचालकांचा सहभाग असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. By लोकसत्ता टीमJuly 28, 2022 02:36 IST
न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याने पोलीस आयुक्तांना दंड ; आरोपींचा अहवाल सादर केल्यानंतर दंडाचा आदेश मागे सायंकाळी पोलिसांनी राजेन व हिरेन यांच्याबाबतचा अहवाल सादर केल्यानंतर न्यायालयाने दंडाचा आदेश मागे घेतला. By लोकसत्ता टीमJuly 26, 2022 05:35 IST
मुंबई : कतरिना कैफ, विकी कौशलला जीवे मारण्याची धमकी; सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 25, 2022 13:09 IST
सलमान खानने घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट, धमकीच्या पत्रानंतर केली शस्त्रपरवान्याची मागणी अभिनेता सलमान खान आणि त्यांचे पिता सलीम खान यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 22, 2022 18:39 IST
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना नऊ दिवसांची ईडी कोठडी संजय पांडे यांचे कुटुंबीय संचालक असलेल्या कंपनीशी संबंधित १८ कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहाराबाबत ईडीकडून तपास सुरू होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 21, 2022 08:56 IST
विश्लेषण: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक का झाली? प्रीमियम स्टोरी आयुक्त असताना भाजपच्या मागे हात धुवून लागल्याची शिक्षा म्हणून त्यांना अटक होणारच होती, अशी चर्चा होती By निशांत सरवणकरUpdated: March 7, 2024 11:47 IST
“आम्हाला खऱ्या अर्थाने ईडीच्या माध्यमातून न्याय मिळाला, संजय राऊत सुद्धा…”; संजय पांडेंच्या अटकेनंतर रवी राणांची प्रतिक्रिया संजय पांडे यांच्या कुटुंबियांशी संबंधित १८ कोटी रुपयांच्या संशयित व्यवहारांबाबत ‘ईडी’ तपास करत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 20, 2022 13:58 IST
“संजय पांडेंच्या कंपनीने नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या लोकांचे फोन टॅप केले आणि…”; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 19, 2022 19:17 IST
“शिवसैनिकांचं रक्त सांडू नये म्हणून…,” उद्धव ठाकरे संतापले, पोलिसांना म्हणाले “जिवाशी खेळ होणार असेल तर शांत बसणार नाही” जिवाशी खेळ होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही, उद्धव ठाकरेंचा इशारा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 15, 2022 16:09 IST
“…तर चीन उद्ध्वस्त होईल”, ट्रम्प यांचा इशारा; हुकुमाचे पत्ते असल्याचा दावा, भारताबरोबरची जवळीक खुपली?
तब्बल ५०० वर्षांनंतर शनिदेवांची मोठी चाल! ‘या’ ३ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार, करिअर आणि व्यवसायात होणार प्रगती
१८ वर्षांनंतर अखेर ‘या’ राशींच्या नशीबी येणार अफाट पैसा; सूर्य आणि मंगळाच्या युतीनं ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ
फुप्फुसांना चिकटलेली सगळी घाण लगेच होईल स्वच्छ; कफही नाही होणार, फक्त कोमट पाण्यात ‘हा’ एक पदार्थ मिसळून प्या
हरतालिकेचा साध्य योग तुमच्या राशीला करणार का श्रीमंत? इच्छापूर्तीसह तुमचे बरेच प्रश्न लागतील मार्गी; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य
9 महिलांनो रात्री झोपण्याआधी डांबर गोळी गरम पाण्यात नक्की टाका; मोठ्या समेस्येतून होईल सुटका, परिणाम पाहून थक्क व्हाल
9 सकाळी दिसतं पोटाच्या कॅन्सरचं “हे” मोठं लक्षण; अजिबात दुर्लक्ष न करता वेळेत जीव कसा वाचवाल? जाणून घ्या
“…तर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु, हा श्लोक निरर्थक आहे”, सर्वोच्च न्यायालयाचे गुजरात सरकारवर ताशेरे; नेमकं प्रकरण काय?
Pune Fort : पुण्यातील सिंहगडावरुन बेपत्ता झालेल्या तरुणाचा पाच दिवसांनी लागला शोध, प्रकरणातला ट्विस्ट कायम
Russian Oil: “१४० कोटी भारतीय आणि…”, ट्रम्प टॅरिफला न जुमानता रशियन तेलाची खरेदी सुरूच राहणार; भारताची भूमिका ठाम