मुंबईतील ४० वर्षीय शिक्षिकेचा १६ वर्षांच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल दादर परिसरात १६ वर्षांच्या विद्यार्थ्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका ४० वर्षीय महिला शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 2, 2025 14:04 IST
धार्मिक स्थळांवरील ध्वनीक्षेपकाच्या वापराविरुद्ध मुंबई पोलिसांच्या कारवाईला पाच दर्ग्यांकडुन उच्च न्यायालयात आव्हान मुंबई पोलिसांच्या ध्वनीक्षेपक कारवाईला पाच दर्ग्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले असून, मुस्लिम समुदायाला निवडकपणे लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे. By लोकसत्ता टीमJuly 2, 2025 12:08 IST
हस्तीदंताच्या कोरीव काठीसह दोघे ताब्यात… मुंबईतील घाटकोपर परिसरात हस्तीदंतापासून तयार केलेली कोरीव काठी विक्रीसाठी आणलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पकडले. By लोकसत्ता टीमJuly 2, 2025 09:51 IST
मुंबईतील शाळांना या देशांमधून येताहेत धमकीचे ई-मेल… शहरातील शिक्षण संस्थांना धमक्यांचे सत्र सुरूच असून गेल्या दोन महिन्यांत १० हून अधिक आंतरराष्ट्रीय शाळा व शैक्षणिक संस्थांना धमक्यांचे ई-मेल… By अनिश पाटीलJuly 2, 2025 09:37 IST
रेल्वेतून मोबाईल लंपास करणाऱ्या सराईत चोराला अटक दहा दिवसांत तीन मोबाईल्सची चोरी By लोकसत्ता टीमJuly 1, 2025 20:59 IST
पित्याने चटके देऊन अल्पवयीन मुलीला केली मारहाण नशेच्या आहारी गेलेल्या पित्याने स्वतःच्या पाच वर्षांच्या मुलीच्या चेहऱ्यावर चटके देऊन बेदम मारहाण केल्याची घटना मानखुर्द परिसरात घडली. By लोकसत्ता टीमJuly 1, 2025 17:55 IST
परदेशातील नोकरीचे आमिष दाखवून यूट्युबरकडून तरुणांची फसवणूक, देशभरात चार गुन्हे परदेशात नोकरी लावतो, असे आमिष दाखवून अनेक तरुणांची फसवणूक करणाऱ्या यूट्युबर संजय विश्वकर्माला गुन्हे शाखेने अटक केली. By लोकसत्ता टीमJuly 1, 2025 16:54 IST
अश्लील कृत्य करणाऱ्या विकृताला तरुणीने शिकवला धडा दहिसरमध्ये रस्त्यावर महिलांकडे पाहून अश्लील कृत्य करणाऱ्या विकृताला एका तरुणीने शिताफीने सापळा रचत पकडले. By लोकसत्ता टीमJuly 1, 2025 14:33 IST
डॉक्टरकडून तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न, तपासणीच्या बहाण्याने घेतला गैरफायदा कांदिवली पूर्वमधील डॉक्टरने तपासणीसाठी आलेल्या २४ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. By लोकसत्ता टीमJuly 1, 2025 11:22 IST
शाळांना धमक्यांचे सत्र सुरूच…कांदिवलीमधील शाळा बॉम्बने उडविण्याची धमकी कांदिवली येथील एक शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी सोमवारी देण्यात आली होती. By लोकसत्ता टीमJuly 1, 2025 11:14 IST
कॉटन ग्रीन येथे बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त…२५ लाखांचा बनावट नोटा जप्त अंकित दीनानाथ पराशर याला अटक करण्यात आली असून, समा हुसेन लतीफ, कबीर आणि रंजीत बेहरा हे इतर संशयित आरोपी सध्या… By लोकसत्ता टीमUpdated: July 1, 2025 11:03 IST
तरुण दिसण्यासाठी औषधं अन्…; शेफालीच्या घरात मुंबई पोलिसांना काय सापडलं? मृत्यू हार्ट अटॅकने नाही तर…, डॉक्टरांना संशय Shefali Jariwala Death Reason : निधनाच्या एक दिवसाआधी शेफाली घरात कोसळलेली, पराग त्यागीने पोलिसांना दिली माहिती By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: June 30, 2025 15:32 IST
Anna Hazare : ‘अण्णा आता तरी उठा….’, पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले, “९० वर्षांनंतरही…”
Donald Trump : व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं पहिल्यांदाच मोठं विधान; म्हणाले, “रशियाबाबत…”
“मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजीचं वाक्य ऐकून सुन्न झालेली जुई गडकरी; म्हणाली, “वाटलं होतं तू परत येशील…”
C P Radhakrishnan : उपराष्ट्रपती पदासाठी NDA च्या उमेदवाराची घोषणा; महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर
12 अरे देवा! आता ‘या’ राशीचे लोक शनीच्या साडेसातीच्या विळख्यात; पुढील अडीच वर्ष डोक्यावर येणार संकटांचं वादळ, शेवटी काय होईल?
9 अर्जुन तेंडुलकरनंतर साराने दिली आनंदाची बातमी! सचिन, अंजलीसह सानिया चंडोकही खास कार्यक्रमासाठी उपस्थित; Photo Viral
C P Radhakrishnan : उपराष्ट्रपती पदासाठी NDA च्या उमेदवाराची घोषणा; महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर