राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला, जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण, मात्र निकाल राखीव, सरकारी वकील म्हणाले… खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 30, 2022 20:02 IST
10 Photos Photos: १२,९५० कोटींचा खर्च, वेगाने काम सुरू असलेला मुंबईचा महत्त्वाकांक्षी सागरी किनारा प्रकल्प कसा आहे? पाहा… प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी वांदे सागरी सेतूपर्यंत पालिकेतर्फे सागरी किनारा मार्ग बांधण्यात येत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 30, 2022 13:05 IST
लोकल प्रवाशांसाठी खूशखबर, मुंबईतील एसी लोकलचे तिकीटाचे दर ५० टक्क्यांनी केले कमी, पासचे दर… एसी लोकलचे तिकीटाचे दर कमी करण्यात आले असू दैनंदिन पासचे दर कमी करण्याबाबत अजुन घोषणा करण्यात आलेली नाही By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 29, 2022 16:05 IST
विश्लेषण : राज्यात उष्णतेची लाट आलीय म्हणजे नेमकं काय झालंय? उष्णतेची लाट कशी ओळखतात? ही परिस्थिती कधीपर्यंत राहणार? उत्तर-दक्षिण भागातील बहुतांश राज्यांसह जवळपास निम्म्या भारतामध्ये उष्णतेची लाट असल्याने महाराष्ट्रातही तापमानवाढ कायम राहणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 28, 2022 19:44 IST
Maharashtra Heatwave Updates : उन्हाळा हैराण करणार! विदर्भात पुढचे पाच दिवस उष्ण लहरी, ३० एप्रिल ते २ मेदरम्यान…! Maharashtra Heatwave Warning : पुढील पाच दिवस विदर्भामध्ये उष्ण लाटांचा अंदाज वर्तवण्यात आला असून दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि दक्षिण कोकणात… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 28, 2022 19:41 IST
“मला हनुमान चालिसा म्हणता येत नाही हे मी प्रांजळपणे कबुल करते, मात्र…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पाणी, शिक्षण, रस्ते, अंगणवाडीसारख्या मुद्द्यांऐवजी धार्मिक गोष्टींवरील राजकारणावर सडकून टीका केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 26, 2022 19:11 IST
नवनीत राणांचा चहा पितानाचा व्हिडीओ समोर आल्यावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया, राम कदम म्हणाले “पोलिसांनी…” राणा दाम्पत्याच्या पोलीस स्टेशनमध्ये चहा पितानाच्या व्हिडीओवर भाजपाकडून भाजपा आमदार राम कदम यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 26, 2022 17:50 IST
“जोपर्यंत महिला अशा लोकांचं ‘खेटरं पुजन’ करणार नाही, तोपर्यंत यांचा मेंदू…”, चित्रा वाघ यांचा वडेट्टीवारांवर हल्लाबोल भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 25, 2022 19:47 IST
भोंग्यांच्या प्रश्नावरील सर्वपक्षीय बैठकीत अजित पवार म्हणाले, “केंद्र सरकार त्यांच्या…” राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा,” असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वपक्षीय बैठकीत केले. By लोकसत्ता ऑनलाइनApril 25, 2022 16:27 IST
12 Photos Photos : राणा दाम्पत्याला इशारा देणार्या ९२ वर्षांच्या आजीबाईंची मुख्यमंत्र्यांकडून सहकुटुंब भेट; म्हणाले, “तुम्हीच आमच्या घरी…” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील “झुकेगा नहीं साला” म्हणत राणा दाम्पत्याला इशारा देणाऱ्या ९२ वर्षीय आजीबाईंची सहकुटुंब भेट घेतली. By लोकसत्ता ऑनलाइनApril 24, 2022 20:32 IST
रामदास आठवले म्हणतात, “मुंबईत भाजपाचा महापौर झाला तर…” आठवलेंनी राज्यामध्ये काही ठिकाणी त्यांचा पक्ष युतीमध्ये तर काही ठिकाणी स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट केलंय. By लोकसत्ता ऑनलाइनApril 23, 2022 17:36 IST
विश्लेषण : मुंबईतील रोप वेचे काय झाले? शिवडी ते एलिफंटा लेणी असा ८ किमीचा रोप वे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा भारतातील सर्वात मोठा रोप वे… By मंगल हनवतेApril 22, 2022 09:59 IST
IPL 2025 Prize Winners: विजेत्या, उपविजेत्या संघासह खेळाडूही झाले मालामाल, कोणाला किती रक्कम मिळाली? पाहा संपूर्ण यादी
“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा
Horoscope Today: मेष ते मीनपैकी कोणाच्या नशिबात आज विठ्ठलाची कृपा? कोणाला प्रिय व्यक्तीचा सहवास तर कोणाला होईल धनलाभ; वाचा तुमचे राशिभविष्य
9 भर विमानात पद्मश्री अशोक सराफांना अभिवादन करणाऱ्या अदिती परांजपे आहेत तरी कोण? निवेदिता यांच्याशी आहे खास नातं…
9 मास्तरीणबाई पोहोचल्या हॉलीवूडला! शिवानी रांगोळेने लॉस एंजेलिसमधून शेअर केले फोटो, FRIENDS मालिकेचा सेट पाहिलात का?
राजशिष्टाचार मोडल्याने दोन तलाठी निलंबित, तर अप्पर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस फ्रीमियम स्टोरी
खंडणी प्रकरणातून व्यावसायिक रियाज भाटी दोषमुक्त; साक्षीदारांचे जबाब अस्पष्ट, ऐकीव असल्याचे विशेष न्यायालयाचे निरीक्षण