scorecardresearch

Raikant tupkar reaction on assembly filght
“या आमदारांना लाज वाटली पाहिजे”; विधानभवनातील धक्काबुक्कीवर रविकांत तुपकरांची संतप्त प्रतिक्रिया

स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी आमदारांच्या भांडणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

AC Local
रद्द झालेल्या सामान्य लोकलच्या फेऱ्या पूर्ववत होणार नाहीत , मध्य रेल्वे भूमिकेवर ठाम ; आमदार जितेंद्र आव्हाडांचा जनआंदोलनाचा इशारा

वातानुकूलित लोकल चालवण्यासाठी सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात येत असून सामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

taxi
भाडेवाढ द्या, अन्यथा १५ सप्टेंबरपासून बेमुदत संप ; मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचा संपाचा इशारा

१ मार्च २०२१ झालेल्या भाडे सुधारणेनंतर आतापर्यंत सीएनजीच्या दरात एकूण ३२ रुपयांनी वाढ झाली.

ED
पत्रा चाळ गैरव्यवहार : ईडीने स्वप्ना पाटकर यांचा जबाब नोंदवला

पत्रा चाळ गैरव्यवहाराप्रकरणी साक्षीदार स्वप्ना पाटकर यांचा जबाब सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी नोंदवला.

best bus
मुंबई : गणेशोत्सवात मुंबईत सकाळी सहा वाजेपर्यंत बेस्ट सेवा ; नऊ मार्गांवर २५ विशेष बस

गणेशोत्सव कालावधीत नऊ मार्गांवर २५ विशेष बसगाड्या सोडण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे.

airoplane
विमानतळ परिसरातील उंचीच्या नियमांचे उल्लंघन : ४८ पैकी २२ इमारतींच्या नियमबाह्य मजल्यांवर आधीच कारवाई

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सरकारी वकील मनीष पाबळे यांच्यामार्फत हे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

swimming-pool
मुंबई : महानगरपालिकेच्या जलतरण तलावांसाठी ऑनलाईन सदस्यत्व ; पहिल्या टप्प्यात ६ हजार नागरिकांना दिले जाणार वार्षिक सदस्यत्व

महानगरपालिकेच्या जलतरण तलावांचे सदस्यत्व आता ऑनलाईन मिळणार आहे.

mumbai university
मुंबई विद्यापीठाच्या पेटसाठी साडेचार हजार अर्ज २६ आणि २७ ऑगस्ट रोजी

परीक्षेसाठी आलेल्या अर्जांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान शाखेसाठी सर्वाधिक म्हणजे २१०० अर्ज आले आहेत.

Powai Lake
पवई तलाव संवर्धन : मगरींनी हल्ला केल्यास परिस्थिती हाताळण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार

पवई तलावात आयआयटी मुंबई, रेनिसंस हॉटेल, पवई उद्यानाजवळ मोठ्या प्रमाणावर मगरींचा अधिवास असल्याचे निदर्शनास आले होते.

In Mumbai controversial Clean up marshals will be action mode again soon
मुंबईत पुन्हा क्लिन अप मार्शल सक्रिय होणार, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा

मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांच्या हद्दीत क्लिन अप मार्शल नेण्यात येणार आहेत. प्रत्येक विभागात ३० मार्शल तैनात करण्यात येणार असून त्यांची…

संबंधित बातम्या