arrest
मुंब्य्रात गर्भवती तरुणीची प्रियकराकडून हत्या ; आरोपी अटकेत

मुंब्रा येथील कौसा भागात शनिवारी २२ वर्षीय गर्भवती मुलीची तिच्या प्रियकराने चाकूने गळा चिरून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठाण्याच्या अंतिम प्रभाग रचनेत राष्ट्रवादीला धक्का. दिव्यात नगरसेवक वाढविले तर, मुंब्र्यात नगरसेवक कमी झाले

दिव्यात नगरसेवकांची संख्या सात ऐवजी नऊ तर मुंब्र्यात नगरसेवकांची संख्या २७ वरून २५ करण्यात आली आहे.

मुंब्रा जामा मशीदीसमोर हनुमान चालिसासाठी मनसेने मागितली परवानगी

सकाळी ६, दुपारी १, सायंकाळी ५ आणि रात्री ८ यावेळेत ध्वनीक्षेपकावर हनुमान चालिसा लावण्यासाठी ठाणे पोलिसांकडे मनसेने परवानगी मागितली आहे.

मुंब्रा रेल्वे स्थानकातील नवीन फलाटांवर पाण्याचा ठणठणाट. कचरा, घाण, दुर्गंधीने प्रवासी हैराण

मुंब्रा स्थानकातील नवीन फलाटांवर पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी म्हणून अनेक प्रवाशांनी अधिकार्‍यांकडे मागणी केली आहे

संबंधित बातम्या