पनवेल: पंधरा दिवसांपूर्वी सुरक्षित असलेला फलक पडलाच कसा पंधरा दिवसांपूर्वी महापालिकेच्या पॅनलवरील अभियंत्यांनी सुरक्षित फलकाचा अहवाल दिला होता. By लोकसत्ता टीमJuly 3, 2024 17:12 IST
पनवेलमध्ये १ मेट्रीक टन प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त पनवेल महापालिका मधील पनवेल, कामोठे, कळंबोली व खारघर या परिसरातून १ मेट्रीक टन वजनाच्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त केला. By लोकसत्ता टीमJune 27, 2024 18:15 IST
कोल्हापूर महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; शिंदे सेनेच्या झाडाझडतीत गंभीर त्रुटी निदर्शनास कोल्हापूर महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील भोंगळ कारभार बुधवारी चव्हाट्यावर आला. By लोकसत्ता टीमJune 26, 2024 19:08 IST
ड्रग्स व्हायरल प्रकरण : फर्ग्युसन रोडवरील अनधिकृत हॉटेलवर पुणे पोलिस आणि महापालिका प्रशासनाची कारवाई अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले. By लोकसत्ता ऑनलाइनJune 25, 2024 15:49 IST
ठाण्यात शुक्रवार आणि शनिवारी पाणी नाही, महापालिकेच्या पाणी योजनेतील दुरुस्ती कामांमुळे पाणीपुरवठा बंद ठाणे शहरात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५९० दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. By लोकसत्ता टीमJune 19, 2024 19:09 IST
डोंबिवलीत बेकायदा चाळींवर कारवाई या चाळींमुळे परिसरातील सांडपाण्या्चे प्रवाह बंद झाले होते. त्यामुळे परिसरात दलदल निर्माण झाली होती. By लोकसत्ता टीमJune 17, 2024 16:28 IST
कोल्हापूर शहराचे बकालीकरण करणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाविरुद्ध आंदोलनाला सुरुवात गेली सुमारे साडेतीन वर्षे महानगरपालिकेत प्रशासकराज असताना आणि लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेत नसतानाही कोल्हापुरातील नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. By लोकसत्ता टीमJune 11, 2024 12:59 IST
सोलापुरात दमदार पावसाची मालिका, पालिका प्रशासनाचे नाले सफाई कामांचे पितळ उघड सुमारे १०० कोटी रूपये खर्च करून अमृत योजनेअंतर्गत तयार झालेल्या भूमिगत गटारीच्या कामांच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. By लोकसत्ता टीमJune 10, 2024 18:34 IST
डोंबिवलीमध्ये पालिकेच्या स्वच्छता मुकादमाला रहिवाशाकडून बेदम मारहाण पालिकेच्या डोंबिवली विभागातील ह प्रभाग क्षेत्रातील एका सफाई कामगाराला सफाईच्या कारणावरून मोठागाव मधील एका स्थानिक रहिवाशाने शिवीगाळ करत मारहाण केली. By लोकसत्ता टीमJune 10, 2024 11:25 IST
अतिक्रमणाविरोधात कारवाईपूर्वी महापालिकेने प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे – जितेंद्र आव्हाड महापालिकेचे ५ अभियंते, ५ मजून व १५ पोलीस जखमी झाले. दरम्यान, परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसताच महापालिकेने निष्कासन कारवाई तात्काळ थांबवली… By लोकसत्ता टीमJune 8, 2024 19:47 IST
अनधिकृत होर्डिंग्जमुळे कल्याण-डोंबिवली पालिकेचे २५४ कोटींच्या महसुलावर पाणी? शहरांच्या मुख्य रस्त्यांवर ९६ बेकायदा होर्डिंग्ज कल्याण डोंंबिवली पालिका हद्दीतील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर एकूण ९६ भव्य आकाराची बेकायदा होर्डिंग्ज आहेत. By लोकसत्ता टीमJune 5, 2024 14:35 IST
पनवेल महापालिकेचे समाजमाध्यमाद्वारे नियुक्तीचे खोटे पत्र, पालिका प्रशासन फौजदारी प्रक्रिया करणार महापालिकेने मागील वर्षी ४१ संवर्गातील ३७७ पदांकरीता ऑनलाईन परिक्षा घेतल्यानंतर एकही गैरव्यवहार झाला नसल्याची आणि पारदर्शकतेने भरती प्रक्रिया झाल्याचा दावा… By लोकसत्ता टीमJune 3, 2024 20:07 IST
“…म्हणून कधीही कोणालाही कमी लेखू नका”, मुंग्याच्या वारुळात शिरला साप, पुढे जे घडलं ते पाहून काळजाचा उडेल थरकाप, Video Viral
Samruddhi Mahamarg Route: मुंबई किंवा ठाण्याहून कसे जाल समृद्धी महामार्गापर्यंत? किती वेळ आणि किमीचे अंतर आहे?
Shivrajyabhishek Din Wishes 2025: शिवराज्याभिषेकाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी मित्र अन् प्रियजनांना पाठवा ‘हे’ Whatsapp स्टेटस
9 मराठी अभिनेत्रीने घटवलं तब्बल १७.६ किलो वजन! ट्रान्सफॉर्मेशन पाहून थक्क व्हाल, ‘झी मराठी’च्या गाजलेल्या मालिकेत केलंय काम
राज्यातील ग्रामीण, शहरी, निमशहरी भागातही विद्युत एसटी धावणार; पुढील दोन वर्षात पाच हजार विद्युत बस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार