“केसाने गळा कापू नका”, हे भाजपाला म्हणणाऱ्या रामदास कदमांना नारायण राणेंचं उत्तर, “फांदीवर बसलेल्यांनी..” नारायण राणे यांनी एक पोस्ट लिहून रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 8, 2024 19:10 IST
रत्नागिरीच्या जागेबाबत नारायण राणे यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची सूचना दिल्याच्या पार्श्वभूमीवर राणे यांनी शिंदे यांची भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. By लोकसत्ता टीमFebruary 23, 2024 03:01 IST
“सिबिल स्कोर म्हणजे काय?”, नारायण राणेंचा नवा VIDEO अंजली दमानियांनी केला शेअर, म्हणाल्या, “हे महाविद्वान…” प्रीमियम स्टोरी अंजली दमानिया यांनी नारायण राणेंचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. यामध्ये नारायण राणे पत्रकारांच्या प्रश्नांवर प्रतिप्रश्न विचारताना दिसत आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 20, 2024 10:53 IST
कोकणातील निवडणुकीला राणे- भास्कर जाधव संघर्षाची किनार कोकणात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते, आमदार भास्कर जाधव यांच्यात पुन्हा शाब्दिक चकमकी सुरु झाल्या… By सतीश कामतFebruary 19, 2024 12:52 IST
शिंदे गटाकडील दक्षिण मुंबई, रत्नागिरी, पालघर मतदारसंघ भाजपकडे? २०१९च्या निवडणुकीत पालगऱ् मतदारसंघ शिवसेनेच्या वाटय़ाला गेल्याने गावित यांनी शिवसेनेची उमेदवारी स्वीकारली By लोकसत्ता टीमUpdated: February 18, 2024 04:11 IST
गुहागरमधील ‘राणे विरुद्ध जाधव’ राड्याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? | Devendra Fadnavis गुहागरमधील ‘राणे विरुद्ध जाधव’ राड्याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? | Devendra Fadnavis By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 17, 2024 12:26 IST
“त्यांनी हातवारे करून उचकवलं अन्…”, भास्कर जाधवांनी सांगितला गुहागरमधील राड्याचा संपूर्ण घटनाक्रम निलेश राणे यांचा ताफा सभास्थळी जात असताना भास्कर जाधव यांचे कार्यकर्ते आणि निलेश राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यातूनच दोन्ही… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 16, 2024 22:40 IST
Guhagar: अश्रूधुर अन् दगडफेक, गुहागरमध्ये नेमकं घडलं काय? | Nilesh Rane | Bhaskar Jadhav माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 17, 2024 09:20 IST
निलेश राणेंच्या सभेपूर्वी गुहागरमध्ये भाजपा-ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले, दोन्ही बाजूने दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर माजी खासदार निलेश राणे यांची गुहागरच्या तळी येथे जाहीर सभा होणार होती. या सभेला विरोध करण्यासाठी भास्कर जाधव यांचे कार्यकर्ते… By अक्षय चोरगेUpdated: February 16, 2024 19:26 IST
“माझं येणं आणि नारायण राणेंचं जाणं…”, अशोक चव्हाणांनी सांगितली भाजपाची निवडणुकीची योजना प्रीमियम स्टोरी अशोक चव्हाण म्हणाले, माझ्याकडे असलेला राजकीय अनुभव पाहता पक्षश्रेष्ठींना वाटलं असावं की, मी आता दिल्लीत काम करावं. त्यामुळेच त्यांनी मला… By अक्षय चोरगेUpdated: February 17, 2024 11:47 IST
“इथून पुढे धुवून काढेन”, नारायण राणेंच्या ‘त्या’ टीकेला मनोज जरांगेंचं उत्तर; निलेश राणेंना म्हणाले, “तुमच्या वडिलांना…” प्रीमियम स्टोरी नारायण राणे मनोज जरांगेंना म्हणाल होते की, पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतील तेव्हा जागेवरुन हलून दाखव, तुला मराठ्यांची ताकद दाखवून देऊ.… By अक्षय चोरगेUpdated: February 17, 2024 11:44 IST
रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लोकसभेच्या रिंगणात; किरण सामंतांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह भाजपने राज्यसभेवर निवडून आलेल्या केंद्रीय मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीत उतरण्याच्या सूचना दिल्या आहेत. By लोकसत्ता टीमFebruary 14, 2024 05:32 IST
Honeytrapped case: महाराष्ट्रातील बडे अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात; छुपे कॅमेरे, खोट्या तक्रारी आणि खंडणी उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
Double Suicide : मुलीने आयुष्य संपवल्याने आईनेही मृत्यूला कवटाळलं, पतीला फोन करुन सांगितलं; “मी तिच्याशिवाय…”
Kark Sankranti Horoscope: आज कोणत्या राशीचे चमकणार नशीब? कोणाच्या कष्टाचे होईल चीज तर कोणाच्या भाग्यात दिसेल सूर्यासम तेज? वाचा राशिभविष्य
11 Who is Archita Phukan: देहविक्रीच्या जाळ्यातून सुटली, ॲडल्ट स्टारबरोबर फोटो; कोण आहे इन्फ्लुएन्सर अर्चिता फुकन?
7 Superman Kiss Scene Controversy : ‘सुपरमॅन’मधील ३३ सेकंदांचा किस सीन कापला, सेन्सॉर बोर्डावर चांगलीच संतापली अभिनेत्री