scorecardresearch

सोलापूरच्या उजनी जलाशयात प्रथमच दुर्मीळ बीनहंस पक्षी दाखल

सोलापूरमधील पक्षांचं नंदनवन ठरलेल्या उजनी जलाशयात यावर्षी प्रथमच युरोपातून हिवाळी पाहुणा म्हणून बीनहंस पक्षी येऊन दाखल झाला आहे.

सोलापुरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पोलीस आयुक्तांच्या शासकीय बंगल्यात भरली निसर्गशाळा, पक्षी निरीक्षणात रमले लहानगे

सगळीकडे नववर्षाच्या स्वागताचा उत्साह असताना सोलापूरमध्ये पोलीस आयुक्तांच्या ‘गुलमोहर’ शासकीय बंगल्यात निसर्गशाळा भरलेली पाहायला मिळाली.

72 year old Antarjyami Sahoo a retired teacher is an environment enthusiast
कौतुकास्पद: १९६१ पासून रोज वृक्षारोपण करणारा ७२ वर्षांचा तरूण

ओडीसातील ७२ वर्षीय अंतर्ज्यामी साहू यांनी गेल्या ६० वर्षात राज्यभरात सार्वजनिक ठिकाणी ३०,००० पेक्षा जास्त झाडे लावली आहेत.

world conservation day
जागतिक निसर्ग संवर्धन दिन: जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

जागतिक निसर्ग संरक्षण दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश पृथ्वीवरील नैसर्गिक वातावरणापासून नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या प्राणी व झाडांचे यांचे संवर्धन…

Manveer Singh aka Plasticvalla
मनवीर सिंग ऊर्फ प्लॅस्टिकवाला; कलेचा वापर निसर्ग संवर्धनासाठी करणारा अवलिया…!

जमिनीवर असेच पडून राहणाऱ्या प्लॅस्टिकला मागील तीन वर्षांत मनवीर सिंग ऊर्फ प्लॅस्टिकवाला या कलाकाराने यशस्वीरित्या कलाकृतीमध्ये बदलले आहे.

संबंधित बातम्या