बारामतीबाबत दिल्लीतून कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नाही- केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन बारामती लोकसभा मतदार संघात विजय मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने बारामती मोहीम हाती घेतली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 22, 2022 14:31 IST
निर्मला सीतारामन यांनी पुणेकरांना दिला आश्चर्याचा धक्का; मराठीत भाषणाला सुरुवात करत म्हणाल्या, “सगळ्या पुणेकर…” काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सीतारमन यांच्या बारामती दौऱ्याबद्दल बोलताना, “त्यांची भाषा सहजपणे समजेल”, असं विधान केलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 22, 2022 09:55 IST
मोदींच्या निर्णयांमुळे व्यवस्थेचे परिवर्तन! ; निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन भूकंपांमुळे उद्ध्वस्त झालेल्या राज्याला प्रगतिपथावर आणत पुन्हा उभारी घेऊ शकता, ही बाब मोदींनी लोकांपर्यंत पोहोचविली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 22, 2022 05:28 IST
‘बारामती मोहिमे’साठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज पुण्यात या दौऱ्यावरून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात शाब्दिक लढाई सुरू झाली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 21, 2022 03:14 IST
‘भारत विद्या’ ऑनलाइन शैक्षणिक व्यासपीठाचे उद्या निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अनावरण जगभरातील अभ्यासक आणि संशोधकांना दक्षिण आशियाई तत्त्वज्ञानासह पारंपरिक ज्ञानसाठा खुला करत भांडारकर संस्थेने प्राच्यविद्या अभ्यासाला आधुनिक माध्यमाचा साज दिला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 20, 2022 18:30 IST
‘सूक्ष्म उद्योगांची देणी ४५ दिवसांत चुकती करा’ केंद्र, राज्ये आणि सरकारी मालकीच्या उद्योगांकडेदेखील छोटय़ा कंपन्यांची मोठी थकबाकी आहे. By लोकसत्ता टीमSeptember 17, 2022 03:47 IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सक्षमीकरणावर अधिक भर ; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ देशातील ८० कोटी जनतेला होत आहे. By लोकसत्ता टीमSeptember 16, 2022 05:24 IST
कर गळतीला पायबंद अधिकाऱ्यांना तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणातून – अर्थमंत्री महसुलातील गळती रोखण्यासाठी कर अधिकाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची साधने देऊन प्रशिक्षित करण्याची गरज आहे By लोकसत्ता टीमSeptember 15, 2022 04:00 IST
निर्मला सितारामन यांनी भारतीय उद्योग जगताची तुलना हनुमानाशी केली, नेमकं काय म्हणाल्या? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी उद्योग जगताची तुलना हनुमानाशी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 13, 2022 20:30 IST
‘चलनवाढ व्यवस्थापनात रिझव्र्ह बँकेकडून ताळमेळ आवश्यक’ रिझव्र्ह बँकेनेही सरकारचे आर्थिक धोरण आणि इतर घटकांसह अधिक ताळमेळ राखावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. By पीटीआयSeptember 9, 2022 04:13 IST
आता रोजगारनिर्मिती, विकासाला प्राधान्य – अर्थमंत्री ; चलनवाढ आटोक्यात आल्याचा दावा.. अधिकृत आकडेवारीनुसार, अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे किरकोळ चलनवाढीचा दर जुलैमध्ये ६.७१ टक्क्यांपर्यंत खाली आला. By पीटीआयSeptember 8, 2022 02:02 IST
भाजपचे ‘बी फॉर बारामती’; सीतारामन, बावनकुळे बारामती दौऱ्यावर भाजपने ‘ए फाॅर अमेठी मिशन ‘ २०१९ मध्ये यशस्वी केले. आता ‘बी फाॅर बारामती’ मिशनची तयारी सुरू आहे. By अविनाश कवठेकरUpdated: September 5, 2022 11:51 IST
मारिया कोरिना मचाडो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना का समर्पित केला शांततेचा नोबेल पुरस्कार? म्हणाल्या, “व्हेनेझुएलाच्या पीडितांना…”
डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार नाकारल्याने व्हाईट हाऊसचा संताप; म्हणाले, “त्यांनी राजकारणाला…”
“ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला…”, घटस्फोटाबाबत मयुरी वाघ पहिल्यांदाच झाली व्यक्त, म्हणाली, “लग्न विचार करून केलं नाही”
नोकरी करणारे लोक जगतील राजासारखे जीवन! नोव्हेंबरमध्ये शनि होणार मार्गी, ‘या’ राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
RJD-Congress Seat Sharing : बिहारमध्ये काँग्रेसची कोडी? महाआघाडीकडून इतक्याच जागा देण्याची तयारी; कारण काय?