scorecardresearch

Nitesh Rane statement pune
नितेश राणे यांच्या ‘त्या’ वक्तव्याच्या निषेधार्थ पुणे महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती बांधून आंदोलन

नितेश राणे यांनी केलेल्या टीकेच्या निषेधार्थ आज पुणे महापालिकेमध्ये अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने काळ्या फिती बांधून आंदोलन केले.

Nitish Rane Pune, Nitish Rane on Punyeshwar temple, encroachment Punyeshwar temple,
“आता निवेदन द्यायचे नाही, तर मशिदीचे अतिक्रमण आतमध्ये घुसून पाडायचे”, नितेश राणे यांचे विधान

पुण्येश्वर मंदीर परिसरात असलेले मशिदीचे अतिक्रमण हटविले जाणार आहे. आता यापुढे अधिकार्‍यांना निवेदन द्यायचे नाही, तर थेट आतमध्ये घुसून मशिदीचे…

nitesh rane and uddhav thackeray
“नितेश राणे आता तोंडात बोळा घालून…”, एकेरी उल्लेख करत ठाकरे गटाच्या नेत्याची बोचरी टीका

ठाकरे गटाच्या नेत्याने भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

nitesh rane
पनवेल: आमदार नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल

आमदार नितेश राणे यांच्याविरोधात नवीन पनवेल पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Devendra Fadnavis
“ओळख लपवून मुलींशी लग्न आणि धर्मांतर…”, कथित लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या मागणीवर देवेंद्र फडणविसांचं वक्तव्य

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात ओळख लपवून काहींनी मुलींशी लग्न केल्याच्या, त्यानंतर त्या मुलींचं धर्मांतरण केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या…

nitesh rane
Nitesh Rane: पुण्यात तृतीयपंथीयांचा आक्रमक पवित्रा; नितेश राणेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी | Pune

Nitesh Rane Latest News: भाजपा आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दामुळे तृतीयपंथी समूह आक्रमक झाला…

nitesh rane
तृतीयपंथीयांबद्दलच्या ‘त्या’ विधानावर नितेश राणे यांचे स्पष्टीकरण!; वक्तव्य समजून घ्यावं अशी मागणी

तृतीयपंथीयांबद्दलच्या ‘त्या’ विधानावर नितेश राणे यांचे स्पष्टीकरण!; वक्तव्य समजून घ्यावं अशी मागणी

protest of transgender rights struggle committee
भाजप नेते आमदार नितेश राणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, पुण्यात तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीचे आंदोलन

ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतेवेळी भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी ‘हिजडा’ या शब्दाचा वापर…

nitesh-rane traitor day
“या’ तारखेला देशद्रोही दिवस घोषित करा”, संजय राऊतांनंतर आता नितेश राणेंचीही संयुक्त राष्ट्र संघटनेला विनंती

गद्दार दिन साजरा करण्याकरता संजय राऊतांनी संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र लिहिले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून नितेश राणेंनी पत्र लिहिले आहे.

What Sanjay Raut Said?
राऊतांना त्यांच्याच कार्यकर्त्याकडून धमकीचा फोन? स्पष्टीकरण देत संजय राऊतांचा शिंदे-फडणवीसांना टोला

संजय राऊत यांना धमकी देणारा मयुर शिंदे त्यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप केला जात आहे.

What Nitesh Rane Said?
“संजय राऊतांविरोधात ४२० ची FIR दाखल करा” धमकी प्रकरणी मयूर शिंदेच्या अटकेनंतर नितेश राणेंची मागणी

संजय राऊत ४२० आणि खोटारडा आहे असंही वक्तव्य नितेश राणेंनी केलं आहे.

amol mitkari on nitesh rane and tushar bhosle
“हिंदुत्वाचं सरकार असल्याचा आव आणणारा टिल्लू आमदार…”, अमोल मिटकरींची खोचक टीका!

आळंदी येथे वारकऱ्यांवर झालेल्या हल्ल्यावरून अमोल मिटकरींनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

संबंधित बातम्या