scorecardresearch

Action on encroachments in Koparkhairane by navi mumbai municipal corporation
नवी मुंबई : कोपरखैरणेत अतिक्रमणांवर कारवाई

नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने कोपरखैरणे विभागात अनधिकृतरित्या विनापरवानगी बांधलेल्या अतिक्रमण बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

Claim of private vehicle owners on public parking
नवी मुंबई : सार्वजनिक पार्किंगवर खासगी वाहनधारकांचा दावा

सार्वजनिक पार्किंगच्या ठिकाणी अनधिकृत कब्जा तेही खासगी गाडीसाठी हा प्रकार कोपरखैरणेत पाहण्यास मिळतो आहे.

navi mumbai municipal corporation
८०० कोटी मालमत्ता करवसुलीचे लक्ष्य; महापालिकेच्या तिजोरीत ९ महिन्यांत ४६६ कोटी जमा

महापालिकेच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ८०० कोटी मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

Virar-Alibag Multipurpose Corridor, Rates of land acquisition still uncertain, rate of land acquisition for virar alibag road
विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका; भूसंपादनाचे दर अजूनही अनिश्चित

विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेसाठी पनवेल तालुक्यातील ४४ गावांमधून जमिनीचे भूसंपादन होणार आहे.

navi mumbai 1192 cctv cameras news in marathi, navi mumbai cctv camera news in marathi
नववर्षापासून सीसीटीव्ही कार्यान्वित, बेलापूर ते वाशी दरम्यान सीसीटीव्हींचे जाळे; परिमंडळ २ मध्ये अद्याप प्रतीक्षाच

शहरात ११९२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवली जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम दिरंगाईने होत असून ठेकेदाराला मुदतवाढ दिली.

facility buildings to be starts soon in navi mumbai, libraries health centers in navi mumbai
सुविधा इमारती लवकरच सेवेत; शहरातील विविध ठिकाणची ग्रंथालये, आरोग्य केंद्रे, व्यायामशाळा टप्प्याटप्प्याने खुल्या होणार

नवी मुंबई महापालिकेने शहरातील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये मोठया प्रमाणावर नागरी सुविधांसाठी आवश्यक अशा वास्तू उभारल्या आहेत.

With the expiration of the contract future of digital education in Navi Mumbai municipal schools is uncertain
डिजिटल शिक्षण बंद! ठेकेदाराची मुदत संपुष्टात, नवी मुंबई महापालिका शाळांमधील डिजिटल शिक्षणाचे भवितव्य अधांतरी

नवी मुंबई महापालिकेत मराठी, हिंदी व उर्दू व इंग्रजी माध्यमाच्या शाळा असून शहरातील खासगी शाळांमध्येही सर्वच वर्ग डिजिटल अशी सोय…

morbe dam water to kalamboli and kamothe news in marathi, morbe dam news in marathi
टंचाईमुक्तीसाठी पाण्याची देवाणघेवाण; मोरबेचे पाणी कळंबोली, कामोठेला तर हेटवणेचे पाणी नवी मुंबईला देण्याचे नियोजन

पाणीपुरवठ्यावरून प्रशासन व राजकीय नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला असताना शहराच्या काही भागांत जाणवणाऱ्या पाणी तुटवड्याबाबत पालिकेने नियोजन केले आहे.

NMMC Bharti 2023
पदवीधरांना नवी मुंबई महापालिकेत नोकरीची संधी! आरोग्य विभागा अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु

भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

संबंधित बातम्या