scorecardresearch

old age home building
देशातील व राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पहिल्या वृद्धाश्रमाचे नवी मुंबईतील काम पूर्ण; इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

नवी मुंबई महापालिकेने शहरात ज्येष्ठांना आधार व विरंगुळा देणारी अनेक ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रे निर्माण केली आहेत.

nmmc chief rajesh narvekar inspected the cctv central control room
नवी मुंबई : शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा एप्रिल अखेरीस कार्यान्वित होणारच- आयुक्त नार्वेकरांचा निर्धार

सीसीटीव्ही कॅमेरे संपूर्ण शहरभर  बसविण्यात येत असून त्याचा मध्यवर्ती नियंत्रण कक्ष महापालिका मुख्यालयात पहिल्या मजल्यावर तयार करण्यात आला आहे.

फुग्यात हवा भरणार कशी?; मालमत्ता कर, मुद्रांक शुल्क, विकास शुल्काबाबत आयुक्तांचे घसघशीत अंदाज

करोना साथरोगामुळे नवी मुंबई पालिकेवर गेली दोन वर्षे प्रशासक आहे. त्यामुळे राजकीय सत्ता पालिकेवर नाही.

शालेय साहित्य खरेदी प्रकरण : प्रसिद्धीसाठी नगरसेवकाकडून जुने रेनकोट, दप्तराचे दर्शन

आठवीपर्यंतच्या ४१ हजार विद्यार्थ्यांना पालिकेच्या वतीने दरवर्षी शालेय साहित्याचे मोफत वाटप केले जाते

रस्त्यातील खड्डय़ांच्या तक्रारी ऑनलाइन

नवी मुंबईकरांना आता रस्त्यातील खड्डय़ांच्या तक्रारी ऑनलाइन करता येणार आहेत. त्यासाठी नवी मुंबई महापालिकेने भ्रमणध्वनी, व्हॉट्सअ‍ॅप, टोल फ्री क्रमांक आणि…

अनधिकृत बांधकामांवर २२ जुलैपासून पुन्हा धडक कारवाई

प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे महिनाभर अनधिकृत बांधकामांच्या विरोधात ठप्प झालेली कारवाई २२ जुलै पासून पुन्हा सुरू करण्यात येणार

पालिकेचा लोकसेवा हक्क अध्यादेश जारी

जन्म, मृत्यूसारख्या प्रमाणपत्रासाठी नागरिकांना कार्यालयाचे खेटे मारायला लावणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आणणारा लोकसेवा हक्क अध्यादेश पालिकेने बुधवारी जारी केला आहे.

१४ गावांच्या ‘घर वापसी’ला महापालिका प्रशासनाचा विरोध

नवी मुंबई पालिकेशी भौगोलिकदृष्टय़ा सुतराम संबध नसलेली पारसिक डोंगरापल्याडची ती १४ गावे केवळ ठाणे जिल्ह्य़ात आहेत म्हणून पुन्हा नवी मुंबई…

सत्ताधाऱ्यांविरोधात १९ जूनला आंदोलन

नवी मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या काही वर्षांच्या कारभारात सत्ताधाऱ्यांकडून नागरिकांच्या पैशाचा मोठय़ा प्रमाणावर अपव्यय झाल्याचा आरोप शिवसेनेचे नेते विजय चौगुले यांनी…

संबंधित बातम्या