scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

“पाकिस्तान कधीही यशस्वी होणार नाही”… काय म्हणाले मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला?

पाकिस्तानकडून हल्ल्यांना सुरुवात झाल्यापासून सर्वांत जास्त नुकसान आणि जीवितहानी झालेल्या पूंछमधील परिस्थिती गंभीर आहे. जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर…

Blackout in Jammu : जम्मूमध्ये आज पुन्हा ब्लॅकआउट, शहरात ऐकू आले सायरन आणि स्फोटांचे आवाज

जम्मू शहरात आज पुन्हा ब्लॅकआउट पाहायला मिळाले, याबरोबरच शहरात जागोजागी स्फोटांचो आवाज ऐकू आल्याची माहिती समोर आली आहे.

Jammu and Kashmir CM Omar Abdullah during a meeting on Wednesday
CM Omar Abdullah: पाकिस्तानकडून गोळीबार होत असलेल्या जिल्ह्यांसाठी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केली मोठी घोषणा

Jammu and Kashmir Border Tension CM Omar Abdullah Meeting: भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूर राबविल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील स्थानिक प्रशासन…

Omar Abdullah on India Airstrike Operation Sindoor
Omar Abdullah : “सुरुवात पाकिस्तानने केली, आम्ही…”, ऑपरेशन सिंदूरवर J&Kचे मुख्यमंत्री ओमर अब्दुलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

India Airstrike Operation Sindoor : पाकिस्तानने त्यांच्या बंदुका शांत केल्या तर आम्हीही बंदुका उचलणार नाही, असंही ओमर अब्दुल्ला म्हणाले.

Omar Abdullah statement on pahalgam terror attack
मी कमी पडलो!पहलगाम हल्ल्याबाबत बोलताना ओमर अब्दुल्ला भावूक

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी विधानसभेचे एका दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. यावेळी सर्वपक्षीय सदस्यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध केला

Jammu and Kashmir Assembly passes a resolution on the Pahalgam attack, calling out a ‘sinister design’ behind the selective targeting of victims.
“केंद्राच्या सर्व राजनैतिक उपाययोजनांना पाठिंबा”, पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर विधानसभेत ठराव मंजूर

Pahalgam Terror Attack: २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामजवळील बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा…

Omar Abdullah expressed his feelings in the Assembly about jammu and kashmir terrorist attack
Omar Abdullah: “गेल्या २६ वर्षात मी पहिल्यांदा…”;ओमर अब्दुल्ला यांनी विधानसभेत व्यक्त केल्या भावना

Omar Abdullah: जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोमवारी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत, याचा…

Omar Abdullah, Jammu and Kashmir CM, apologizes for the Pahalgam attack, expressing regret for not ensuring the safety of tourists.
Omar Abdullah: “पर्यटकांना सुरक्षित परत पाठवणे माझे कर्तव्य होते”; जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणाले, “माफी मागण्यासाठी…”

Jammu and Kashmir Chief Minister: जम्मू आणि काश्मीर विधानसभेत आज पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्याचा ठराव मंजूर झाला.

जम्मू-काश्मीरचे पर्यटन दहशतवादाच्या सावटाखाली, ऐन हंगामात पर्यटकांनी फिरवली पाठ

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरला जाण्याचा विचार करणारे लोक त्यांचं नियोजन रद्द करीत आहेत. केंद्रशासित प्रदेशात पर्यटनाचा जोर वाढत…

Jammu and Kashmir Assembly Rucks over Waqf Act
Jammu and Kashmir Assembly: जम्मू-काश्मीर विधानसभेत वक्फ बिलावरून तिसऱ्या दिवशी राडा; ‘आप’च्या आमदाराला मारहाण

Jammu and Kashmir Assembly Rucks over Waqf Act: जम्मू आणि काश्मीर विधानसभेत सलग तिसऱ्या दिवशी मोठा हंगामा झाला. वक्फ विधेयकावर…

जम्मू-काश्मीर सरकार आणि उपराज्यपाल यांच्यात वादाची ठिणगी, काय आहे या वादामागचं कारण?

सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर सरकारने या बदल्या कायद्याविरुद्ध असल्याचे म्हटले आहे. तसंच या बदल्यांसाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणतीही मंजुरी…

संबंधित बातम्या