scorecardresearch

Operation Sindoor
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवल्यास कारवाई होणार; सायबर धोक्यांबाबतही अलर्ट जारी

आता’ऑपरेशन सिंदूर’ संबंधित दिशाभूल करणाऱ्या कंटेंटवर माहिती आणि प्रसारण मंत्रालय लक्ष ठेवून असणार आहे.

Defence Minister Rajnath Singh lauded the Indian Army Operation Sindoor
Rajnath Singh on Operation Sindoor: “हनुमानानं जे अशोक वाटिकेत केलं, तेच आम्ही…”, ऑपरेशन सिंदूरवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह काय म्हणाले?

Rajnath Singh on Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरवर बोलत असताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले की, आम्ही फक्त त्यांनाच मारले,…

Indian Army strikes terror bases in PoK
16 Photos
Photos: ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशात दिवाळीसारखे वातावरण; लोकांनी पेढे भरवले, फटाके फोडले, साजरा केला विजयोत्सव…

Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले…

Raj Thackeray Fadnavis meeting is political move for shiv Sena MNS alliance talk block
Operation Sindoor : देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “राज ठाकरे ऑपरेशन सिंदूरबाबत काय म्हणाले त्याला फारसं महत्त्व नाही, देश..”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युद्ध हा पर्याय नाही असं म्हटलं आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी उत्तर…

How India Take Revenge of Multiple Terror Attacks
12 Photos
फक्त पहलगामच नाही तर भारताने ऑपरेशन सिंदूरमधून पाकिस्तानने केलेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा बदला घेतला आहे, वाचा…

How India Take Revenge of Multiple Terror Attacks: भारताने केवळ पहलगामच नव्हे तर अनेक दहशतवादी हल्ल्यांचा पाकिस्तानकडून बदला घेतला आहे.…

IPL 2025 Punjab Kings vs Mumbai Indians match likely to be shifted out of Dharamsala
IPL 2025: ऑपरेशन सिंदूरनंतर IPL सामन्याबाबत मोठा निर्णय, मुंबई इंडियन्स-पंजाब किंग्स मॅचचं ठिकाण बदलणार, ‘या’ ठिकाणी होऊ शकतो सामना

IPL 2025: भारतीय लष्कराच्या हवाई हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाखपासून पंजाब-हिमाचल प्रदेशपर्यंत सीमेजवळील राज्यांमध्ये विमानतळ बंद करण्यात आले आहेत.

Devendra Fadnavis
Operation Sindoor : “हा नवीन भारत, हे पुन्हा एकदा दाखवून दिलं”, मुख्यमंत्री फडणवीसांची ‘ऑपरेशन सिंदूर’वर प्रतिक्रिया; म्हणाले, “संपूर्ण जग…”

Operation Sindoor : भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर विविध क्षेत्रामधून प्रतिक्रिया समोर येत आहेत.

Vinay Narwal Wife Himanshi Narwal on Operation Sindoor
“अतिरेकी म्हणाले, मोदींना जाऊन सांग, आता मोदींनी…”, नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नीचं ऑपरेशन सिंदूरवर मोठं विधान

Himanshi Narwal on Operation Sindoor: पहलगाम येथील हल्ल्यात लेफ्टनंट विनय नरवाल यांची अतिरेक्यांनी हत्या केली होती. त्यांच्या पत्नी हिमांशी नरवाल…

Operation Sindoor Impact on IPL Dharamsala airport closure Impacts Mumbai Indians Travel Plans for PBKS vs MI
IPL 2025: ऑपरेशन सिंदूरनंतर धरमशाला विमानतळ बंद, मुंबई इंडियन्स संघ पुढील सामन्यासाठी कसा पोहोचणार? IPL सामने वेळापत्रकानुसार होणार?

Operation Sindoor Impact on IPL 2025: भारतीय सैन्य दलाच्या ऑपरेशन सिंदूरनंतर धरमशाला एअरपोर्ट बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी आयपीएल…

Operation Sindoor Advisory For US Citizens In Pakistan
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर अमेरिकेचा महत्वाचा निर्णय, पाकिस्तानातील अमेरिकन नागरिकांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

भारताने केलेल्या ‘एअर स्ट्राईक’नंतर अमेरिकेने पाकिस्तानमधील आपल्या नागरिकांसाठी अ‍ॅडवायजरी जारी करत महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

Legislative leader Vadettiwar said we are proud of the courage and determination shown by the Indian Army
‘ऑपरेशन सिंदूर’वर काँग्रेस नेते वडेट्टीवार म्हणाले; त्यांच्या धैर्याला सलाम

पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यात भारतीयांनी आपल्या प्रियजनांना गमावले होते. आज त्या दहशतवादी कारवायांना…

Uddhav Thackeray Reaction on Air Strike
Operation Sindoor : उद्धव ठाकरेंची ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया, “पाकिस्तानचे भारतातील स्लीपर सेल्स….”

भारतीय लष्कर सगळ्या परिस्थितीशी सामना करण्यास सक्षम आहे हे ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या