खुडूसला माउलींचे गोल तर तुकोबारायांचे माळीनगरमध्ये उभे रिंगण; वारकऱ्यांना आता सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस उद्या, गुरुवारी माउलींच्या पालखीचे ठाकुरबुवा समाधी येथे गोल रिंगण तसेच सोपानदेव यांची बंधुभेट होऊन पालखी भंडीशेगाव येथे मुक्कामी असणार आहे.… By मंदार लोहोकरेJuly 3, 2025 03:58 IST
पालखी सोहळ्यातील आरोग्य सेवेची मेघना साकोरे – बोर्डीकर यांच्याकडून पाहणी वारकऱ्यांशी संवाद साधून आरोग्यसेवा चांगल्या मिळत आहेत का, याबाबत विचारणा By लोकसत्ता टीमJune 30, 2025 00:56 IST
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बरड मुक्कामी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी धर्मपुरी येथे सोमवारी चहापानासाठी थांबणार आहे. By लोकसत्ता टीमJune 29, 2025 23:51 IST
शेगावचा राणा सोलापुरी विसावला शेगावचा राणा सोलापुरात दोन दिवसांसाठी विसावण्याचे यंदाचे ५६ वे वर्ष आहे. By लोकसत्ता टीमJune 29, 2025 22:30 IST
संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याचे करमाळा तालुक्यात जल्लोषात स्वागत करमाळ्याच्या प्रसिद्ध हलगी पथकाने हलगी वाजवून कडकडाट By लोकसत्ता टीमJune 29, 2025 21:17 IST
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश प्रशासनाची जय्यत तयारी, वारकऱ्यांना विठ्ठल दर्शनाची ओढ By लोकसत्ता टीमJune 29, 2025 19:56 IST
टाळ – मृदंगांच्या गजरात माउलींचा पालखी सोहळा फलटणनगरीत पालखी सोहळ्याचे स्वागत आणि माउलींच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक शहराच्या वेशीवर. By लोकसत्ता टीमJune 28, 2025 23:10 IST
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा निमगाव केतकीत विसावला पालखी महामार्गावरील अंथुर्णे या गावचा नेहमीचा मुक्काम या वर्षी रद्द झाल्याने निमगाव केतकीमध्ये पालखी सोहळा येण्यास नेहमीपेक्षा उशीर झाला. By तानाजी काळेJune 28, 2025 22:35 IST
संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात स्वागत तुळजापूर तालुक्याच्या तामलवाडी येथून सोलापूर जिल्ह्यात उळे गावाच्या शिवारात शेगावच्या राणाचे उत्साही आणि भक्तिमय वातावरणात स्वागत By लोकसत्ता टीमJune 28, 2025 22:35 IST
माउलींच्या स्वागतासाठी फलटणनगरी सज्ज स्वच्छता, रस्ता डागडुजी, दर्शन बारीची कामे पूर्ण – निखिल मोरे By लोकसत्ता टीमJune 27, 2025 23:15 IST
चांदोबाचा लिंबमध्ये रंगले माउलींच्या पालखीचे उभे रिंगण जागा बदलल्यामुळे भाविकांमध्ये गोंधळ By लोकसत्ता टीमJune 27, 2025 23:07 IST
संत तुकाराम महाराज पालखीचे काटेवाडीत पारंपरिक स्वागत बारामतीतील काटेवाडी येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने धोतराच्या पायघड्या घालून, सनई-चौघड्यांच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात स्वागत केले. By लोकसत्ता टीमJune 27, 2025 19:50 IST
अवघ्या काही तासात ‘या’ ३ राशींचं बदलेल नशीब, अचानक धनलाभ तर करिअरमध्ये नवी संधी; मंगळाचं गोचर उघडेल श्रीमंतीचं दार
“गरिबासाठी कोण नाही पण देव असतो” अवघ्या ५ सेकंदात कार चालकाला देवानं दिलं कर्माचं फळ, असं काय घडलं? पाहा VIDEO
डोंबिवलीत लोकांच्या जीवाशी खेळ; यापुढे फळे विकत घेताना शंभर वेळा विचार कराल, VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
9 शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने अचानक धनलाभ होणार; ऑक्टोबरपर्यंत ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंती लाभणार
Nag Panchami 2025 : नागपंचमीच्या प्रियजणांना पाठवा ‘या’ १० हटके शुभेच्छा, खास मराठीतून एकापेक्षा एक सुंदर मेसेज