scorecardresearch

जिल्हा बँक कर्जवाटप घोटाळा; बँकेचे दहा अधिकारी निलंबित

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेतील शुभमंगल कर्जयोजना, तसेच पीककर्जासाठी शेतकऱ्यांच्या नावे बनावट दस्तावेज तयार करून आíथक घोटाळा करणाऱ्या बँकेच्या १० कर्मचाऱ्यांना…

सहकार खात्यात कर्मचाऱ्यांचा बेमुदत लेखणी बंदचा पवित्रा

सहकार खात्यात कनिष्ठ कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून नियमित कामकाजाशिवाय निवडणुकांसारखी कामे सोपवली जातात. याचा परिणाम सहकारी संस्थांच्या गुणात्मक, संख्यात्मक वाढीवर…

शिवसेनेच्या शिवजयंतीला खासदार जाधव यांची दांडी

शिवजयंती मिरवणुकीत खासदार संजय जाधव व त्यांचे काही समर्थक सहभागी न झाल्याने पक्षांतर्गत गटबाजीच्या चच्रेस तोंड फुटले आहे. या प्रकाराची…

परभणी-जालन्याचे सिंचन वाढणार, मराठवाडय़ाचे अन्य जिल्हे कोरडेच!

राज्याच्या अर्थसंकल्पात दुष्काळी मराठवाडय़ात सिंचनासाठी ९५४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, ६९ प्रकल्पांपैकी केवळ एकाच निम्न दुधना प्रकल्पास…

जाचक कायद्याविरोधात सराफ-सुवर्णकारांचा मोर्चा

सुवर्ण नियंत्रण कायदा रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी गुरुवारी सराफ व सुवर्णकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना…

संरक्षण विभागाचा बनावट लोगो, राजमुद्रा वापरून २ कोटींना गंडा

संरक्षण मंत्रालयाचा बनावट लोगो, तसेच भारतीय राजमुद्रेचा वापर करून २ कोटी १७ लाख रुपये उकळल्याचा प्रकार येथे उघडकीस आला. या…

एलबीटी वसुली एजन्सीविरुद्ध परभणीमध्ये व्यापाऱ्यांचा मोर्चा

शहरातील एलबीटी कर वसुलीसाठी विवरणपत्रे तपासणारी खासगी एजन्सी रद्द करावी, या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी गुरुवारी व्यवहार बंद ठेवून खासदार संजय जाधव…

भोगाव ग्रामसभेत उपसरपंचाच्या पतीकडून गोळीबार, दोन जखमी

गावातील विकासकामांवर विचारणा केल्यावरून दोन गटांत झालेल्या हाणामारीत महिला उपसरपंचाच्या पतीने गोळीबार केल्याने दोघे जखमी झाले.

६० हजार शिक्षकांची गरज मग एक लाख अतिरिक्त कसे?

बालकांच्या शिक्षणाच्या अधिनियमांतर्गत राज्यात ६० हजार शिक्षकांची गरज असताना राज्याच्या शिक्षण विभागाने एक लाख शिक्षकांना अतिरिक्त कसे ठरवले, असा सवाल…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या