तांत्रिक बिघाडामुळे पारपत्र कार्यालयाची सेवा विस्कळीत ; पुण्यासह परभणी, अमरावती, गोवा, गुजरात येथेही बिघाड पासपोर्ट सेवा केंद्र आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांतील कामकाज सर्व्हरमधील बिघाडामुळे काही वेळासाठी ठप्प झाले. By लोकसत्ता टीमJuly 26, 2022 02:31 IST
बायकोपासून अफेअर लपवण्यासाठी फाडली पासपोर्टची पाने; मुंबईकराला जावं लागलं तुरुंगात, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण पत्नीपासून प्रेमसंबंध लपवण्यासाठी पासपोर्टमधील काही पाने फाडल्याप्रकरणी मुंबईत एका ३२ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 11, 2022 19:20 IST
धक्कादायक! श्रीलंकन नागरीक भारतीय पासपोर्टवर जात होते परदेशात बनावट कागदपत्रांच्या आधारे परदेशी नागरिकांचा ओरिजनल भारतीय पासपोर्ट बनवून त्यांना परदेशात पाठवणाऱ्या एका टोळीचा चेन्नईत पदार्फाश झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 14, 2018 18:43 IST
पासपोर्ट पडताळणीसाठी आलेल्या पोलिसाने महिला पत्रकाराला मारली मिठी पासपोर्ट नूतनीकरण पडताळणीसाठी आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने आपल्याबरोबर अश्लील कृती करुन जबरदस्तीने मिठी मारली असा आरोप गाझियबादमध्ये राहणाऱ्या एका महिला पत्रकाराने… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 13, 2018 17:03 IST
पासपोर्टच्या फीमध्ये कित्ती टक्के कपात? जरुर वाचा! पासपोर्ट आता हिंदी आणि इंग्रजी भाषेतही मिळू शकणार आहे By लोकसत्ता टीमJune 23, 2017 17:18 IST
पुढच्या दोन वर्षात ८०० जिल्ह्यांमध्ये मिळणार पासपोर्ट देशातल्या प्रमुख टपाल कार्यालयांमध्ये पासपोर्ट मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार By लोकसत्ता टीमJune 13, 2017 19:52 IST
पारपत्र मेळाव्याचे ५ मे ते १ जुलै कालावधीत आयोजन यासाठी ऑनलाइन अर्ज करायचा असून अर्ज मंगळवार (३ मे) दुपारी १२ वाजल्यानंतर उपलब्ध होतील. By लोकसत्ता टीमUpdated: May 3, 2016 01:35 IST
पासपोर्ट रद्द करून किंवा मला अटक करून एकही छदाम मिळणार नाही- विजय मल्ल्या मला भारत सोडण्यास भाग पाडण्यात आले. By लोकसत्ता टीमUpdated: April 29, 2016 14:29 IST
मे-जूनमध्ये पारपत्र महामेळावा! विशेष म्हणजे हा मेळावा औंध किंवा मुंढव्याला नसून शिवाजीनगर येथे होणार असल्याने शहरातील नागरिकांसाठी ते ठिकाण अधिक सोईचे ठरू शकेल. By लोकसत्ता टीमApril 29, 2016 03:32 IST
परराष्ट्र मंत्रालयाकडून विजय मल्ल्यांचा पासपोर्ट स्थगित ईडीकडून ९ एप्रिल रोजी मल्ल्याला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. By पीटीआयUpdated: April 15, 2016 17:01 IST
विजय मल्ल्याचा पासपोर्ट रद्द करण्याची ‘ईडी’ची मागणी ईडीकडून ९ एप्रिल रोजी मल्ल्याला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. By लोकसत्ता टीमApril 13, 2016 18:08 IST
संजय दत्तचा पारपत्रासाठी न्यायालयात अर्ज न्यायालयात अर्ज करण्याची ही संजयची शेवटची वेळ असणार आहे. By लोकसत्ता टीमMarch 22, 2016 04:39 IST
“…तर त्यांना खूप काही गमावावे लागेल”, झोहरान ममदानी यांच्या विजयी भाषणावर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया
रोहित-विराट संघात नाही, अभिषेक शर्माची निवड तर तिलक वर्मा कर्णधार, ‘या’ वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा