scorecardresearch

hiv aids patients last 20 years in gondia, 3 thousand hiv aids patients in gondia
गोंदिया जिल्ह्यात २० वर्षांत ३ हजारांवर ‘एड्स’ग्रस्तांची नोंद, १ डिसेंबर जागतिक एड्स दिन

संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केल्यानुसार दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो.

dog bite treatment palghar, patient sent to thane for dog bite treatment, palghar hospital sent patient to thane
श्वान दंश उपचारासाठी पालघरच्या रुग्णाला पुन्हा ठाण्याची वारी; लस उपलब्ध असताना कर्मचारी, अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा

माहीम येथील खाजगी डॉक्टरांना दाखविल्यानंतर त्यांनी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.

world aids day article in marathi, world aids day story in marathi
शि‌वप्रसादला शाळेत जायला मिळेल? कधी?

१ डिसेंबर या जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त. तो दिवस होता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा…! संपूर्ण देश तोरणं- पताकांनी सजला होता. तीन…

pimpri chinchwad municipal corporation, shankarrao masulkar urban health centre
पिंपरी- चिंचवडमधील ‘हे’ नेत्र रुग्णालय रुग्णांसाठी ठरतंय आशादायी! परराज्यांतून येत आहेत रुग्ण

पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मासुळकर कॉलनी या ठिकाणी नेत्र रुग्णालय सुरू करण्यात आले आहे.

Only 1.3 hospital beds per 1000 population and doctors are negligible
आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर! एक हजार लोकसंख्येमागे रुग्णालयात केवळ १.३ खाटा अन् डॉक्टर नगण्य

नाइट फ्रँक आणि अमेरिकेतील बेर्काडिया यांनी सादर केलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

audiology and speech therapy unit, hearing loss patients, nagpur aiims hearing loss patients
नागपूर ‘एम्स’मध्ये स्वतंत्र ‘ऑडिओलॉजी अँड स्पीच थेरपी’ कक्ष; कर्णदोषाच्या रुग्णांना होणार लाभ

कान-नाक-घसा रोग विभागात स्वतंत्र ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपी कक्ष स्थापन करण्यात आले आहे.

staff recruitment process completed end of December problem shortage medicines solved mumbai
औषधांचा पुरवठा, अपुऱ्या कर्मचाऱ्यांची समस्या डिसेंबर अखेरपर्यंत सुटणार; जिल्हा, ग्रामीण रुग्णालयात सुविधा मिळणार

डिसेंबर अखेरपर्यंत कर्मचारी भरती प्रक्रिया पूर्ण होणार असून, औषधांच्या तुटवड्याचा प्रश्नही सोडविण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या