आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
रूग्णालयात अस्थमा आजारावर उपचार घेत असलेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिका-याची गुंतवणुकीच्या बहाण्याने डॉक्टरनेच सव्वाकोटीची फसवणूक केल्याचा प्रकार थेरगावात उघडकीस आला आहे.