आमिरच्या ‘पीके’ची शाहरुखच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’वर मात ! बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या बहुचर्चित ‘पीके’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरच्या कमाईचे विक्रम मोडीत काढले आहेत. By adminDecember 30, 2014 01:33 IST
‘पीके’मधील दृश्यांना कात्री लावण्यास सेन्सॉर बोर्डाचा नकार आमिर खानच्या बहुचर्चित ‘पीके’ या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांना हटविण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी सेन्सॉर बोर्डाने धूडकावून लावली आहे. By adminDecember 29, 2014 11:26 IST
‘पीके’ विरोधी आंदोलनाला हिंसक वळण, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड आमिर खानच्या ‘पीके’ चित्रपटाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. By adminDecember 29, 2014 04:38 IST
आम्हाला सगळ्या धर्माबद्दल आदर एलियनच्या नजरेतून देव, धर्म आणि श्रद्धा-अंधश्रद्धा यावर केलेले भाष्य बऱ्याच लोकांच्या पचनी पडलेले नाही. By adminDecember 27, 2014 04:00 IST
…हे तिघेच ‘पीके’सारखे चित्रपट करु शकतात-संजय दत्त अभिनेता आमिर खान, दिग्दर्शक राज कुमार हिरानी आणि निर्माता विधू विनोद चोप्रा हे तिघेच ‘पीके’सारखे उत्कृष्ट चित्रपट तयार करू शकतात,… By adminDecember 26, 2014 04:55 IST
‘पीके’च्या टीमकडून संजय दत्तसाठी खास स्क्रिनिंगचे आयोजन येरवाडा कारागृहातून चौदा दिवसांसाठी बाहेर पडलेल्या संजुबाबासाठी ‘पीके’ चित्रपटाच्या टीमने उद्या एका खास स्क्रिनिंगचे आयोजन केले आहे. By adminDecember 25, 2014 02:30 IST
#BoycottPK आणि #WeSupportPK यांच्यात ट्विटरवर युद्ध बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा ‘पीके’ हा चित्रपट सध्या प्रेक्षक आणि समीक्षक दोघांच्या कौतुकाचा विषय ठरत आहे. By adminDecember 22, 2014 12:56 IST
उत्तर अमेरिकेवर ‘पीके’ची जादू; ३५ लाख डॉलर्सची कमाई आमिरच्या ‘पीके’ या चित्रपटाने केवळ भारतातचं नाही तर उत्तर अमेरिकेतील प्रेक्षकांवरही जादू चालवली आहे. By adminDecember 22, 2014 01:45 IST
रिव्ह्यूः ‘सरप्राइज’ची उधळण ज्याची सगळेजण वाट पाहत होते, व्हॉट्सअॅप मेसेजमधून पीके सिनेमाची थीम काय असेल यावर गरमागरम चर्चा रंगली होती. By adminDecember 21, 2014 12:23 IST
दोन दिवसात ‘पीके’ची ५० कोटींची कमाई मि.परफेक्टशनिस्ट आमिर खानच्या ‘पीके’ने केवळ दोन दिवसात ५० कोटींपेक्षाही अधिक गल्ला जमावला आहे. By adminDecember 21, 2014 06:03 IST
‘पीके’ चित्रपट ६ हजार चित्रपटगृहांत सलमान खानची ‘किक’ यावर्षी तिकीटबारीवर जोरदार बसली. सलमानच्या चित्रपटाने देशभरात २३३ कोटींची कमाई केली. By adminDecember 19, 2014 12:51 IST
‘पीके’ का पाहाल याची पाच कारणे बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पीके’ आज सर्वत्र प्रदर्शित होत आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित या चित्रपटात आमिर खान आणि अनुष्का शर्मा यांच्या… By adminDecember 19, 2014 09:23 IST
India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा
“मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, मग तुम्हाला…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रातील वारकरी…”
५० वर्षानंतर अखेर ‘या’ ३ राशींच्या घरी येणार भरपूर पैसा! सूर्यदेव करतील शुक्र राशीत प्रवेश, कामात मोठं यश तर इच्छा होतील पूर्ण
गणपती बाप्पाची ‘या’ ४ राशींवर असते नेहमी कृपा! गणेशाच्या आशीर्वादाने मिळतो भरपूर पैसा अन् प्रत्येक कामात यश
बापरे! रात्री १ वाजता विरार लोकलमध्ये महिलांच्या डब्ब्यात चढले पुरुष; बायका ओरडत राहिल्या अन्…धक्कादायक VIDEO व्हायरल
9 “सौंदर्याबद्दल ४३ व्या वर्षी शिकले ते १८ व्या वर्षी माहिती असायला हवं होतं”, मिनी माथूरचा तरुणींना महत्त्वाचा सल्ला
9 Photos: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांची शिल्पा शेट्टीच्या बास्टियन रेस्टॉरंटमध्ये पार्टी
अंडा टोस्ट की फक्त अंडी? सकाळी नाश्त्याला काय खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी राहते नियंत्रणात; वाचा, तज्ज्ञांचे मत…