scorecardresearch

kangana emergency
इंदिरा गांधीच्या शरीरयष्टीची तुलना इतर महिलांशी करणाऱ्यांना कंगनाचा टोला; म्हणाली “स्त्रियांच्या नेहमी शरीराबद्दल…”

कंगना कायमच सामाजिक, महिलांविषयीच्या समस्यांवर भाष्य करत असते

हाच तो ऐतिहासिक क्षण! ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या राजाकडून पंतप्रधानपदी नियुक्ती; पदभार स्वीकारला

ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी निवड झालेल्या भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांनी आज पंतप्रधनापदाचा पदभार स्वीकारला.

rishi sunak
“ज्यांनी भारतावर राज्य केलं, आता त्याच ब्रिटनचा..,” ऋषी सुनक यांची पंतप्रधानपदी निवड होताच दिग्गजांच्या प्रतिक्रिया

लिझ ट्रस यांनी राजीनामा दिल्यानंतर ब्रिटनच्या पतंप्रधानपदी कोण विराजमान होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती.

RISHI-SUNAK
भारतीय वंशाचे सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान! ‘ऋषी’ ब्रिटनच्या गडगडलेल्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणार?

भारतीय वंशाचे ब्रिटनचे नेते ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे.

विश्लेषण : पहिल्यांदा हुलकावणी, दुसऱ्यांदा मात्र शर्यतीत अग्रस्थानी; ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होणार का?

ब्रिटन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ब्रिटनचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक हे अग्रस्थानी आहेत.

RISHI SUNAK
ऋषी सुनक होणार ब्रिटनचे नवे पंतप्रधान? फक्त एक पाऊल दूर; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

भारतीय वंशाचे ब्रिटनचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या आणखी एक पाऊल जवळ पोहोचले आहेत.

पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी ऋषी सुनक यांना पुरेसा पाठिंबा ; संख्याबळ १०० पर्यंत असल्याचा समर्थकांचा दावा

ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी इच्छुक माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांना उमेदवारीच्या रिंगणात उतरण्यासाठी सत्ताधारी काँन्झव्र्हेटिव्ह पक्षाच्या किमान शंभर ‘पार्लमेंट’ सदस्यांच्या पाठिंब्याची गरज…

pm kisan yojna pm
पुणे : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या १.५९ लाख लाभार्थ्यांची ओळख पडताळणी प्रलंबित ; ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अद्याप जिल्ह्यातील एक लाख ५९ हजार ८६३ लाभार्थ्यांची ग्राहक ओळख पडताळणी प्रक्रिया (ई-केवायसी) प्रलंबित आहे.

संबंधित बातम्या