scorecardresearch

muslim women donate blood chandrapur
माणसाने माणसाशी माणसासम वागणे! पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीसाठी मुस्लीम महिला ठरली ‘देवदूत’

एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीसाठी मुस्लीम महिला ‘देवदूत’ ठरली. फातिमा पट्टावाला या बोहरा समाजाच्या महिलेने एका नऊ महिन्याच्या गरोदर महिलेला रक्तदान…

Fadnavis criticizes Mahavikas Aghadi
महाराष्ट्र पोलिसांच्या नावलौकिकाला काही लोकांकडून बट्टा लावण्याचे काम, उपमुख्यमंत्री फडणवीसांची महाविकास आघाडीवर टीका

राज्यातील गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्था यावर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची परिषद उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पार पडली. त्यानंतर…

Drunk Man VIral Video on Twitter
Viral Video: होर्डिंगवर लटकून भर रस्त्यात दारुड्याने घातला धिंगाणा, वाहतूक कोंडी झाली अन्…

दारुच्या नशेत होर्डिंगवर चढला अन् लटकला, भर रस्त्यात दारुड्याने धिंगाणा घातल्यावर घडलं भयंकर, पाहा व्हायरल व्हिडीओ.

Bike stunts on highway viral video on twitter
Viral Video: स्पोर्ट्स बाईकवर हिरोगिरी करणं तरुणाला पडलं महागात, पोलिसांनी स्टंटबाजी करताना पाहिलं अन्…

दुचाकीवर स्टंटबाजी करून हिरोगिरी करणं एका पठ्ठ्याच्या अंगलट आलं, पाहा थरारक व्हायरल व्हिडीओ.

RAILWAY LAND ENCROACHMENT
विश्लेषण : भारतीय रेल्वेकडे एवढी जमीन का आहे? किती जागेवर अतिक्रमण?; जागा परत मिळवण्यासाठी काय करावे लागणार?

उत्तराखंडमधील हल्दवानीमधील रेल्वेच्या २९ एकर जमिनीवरील अतिक्रमणाचा मुद्दा मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे.

police station
वडाळा पोलिसांना पोलीस ठाण्याची प्रतीक्षा

गेल्या चार वर्षांपासून वडाळा पोलीस ठाण्याचे कामकाज याच परिसरातील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या इमारतीमधील काही खोल्यांमध्ये सुरू आहे.

Viral Video: तीन दुचाकींवर १४ जणांची सवारी, बेभान होऊन हायवेवर केली थरारक स्टंटबाजी, पोलिसांनी पाहिलं अन्…

१४ जण दुचाकीवरू प्रवास करत असताना खतरनाक स्टंटबाजी करत होते, पोलिसांनी पाहिल्यावर घडलं भयंकर.

Police arrested thief viral news
मास्क म्हणून चोराने तोंडाला बांधली महिलेची अंतर्वस्त्र, या ठिकाणी घडला धक्कादायक प्रकार, पोलिसांना खबर लागली अन्…

मास्क म्हणून एका चोराने तोंडाला बांधली महिलेची अंतर्वस्त्र, त्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार.

A pat on the back from the Police Commissioner
सिंहगड महाविद्यालय परिसरात गुंडांना चोप देणाऱ्या पोलिसांच्या पाठीवर पोलीस आयुक्तांकडून कौतुकाची थाप

पोलीस आयुक्तांकडून पोलीस कर्मचारी अक्षय इंगवले आणि धनंजय पाटील यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची बक्षीस जाहीर केले आहे.

police
नाशिक : पोलीस शिपाई, चालक भरतीसाठी एकाच दिवशी लेखी परीक्षा

२० जानेवारीपर्यंत मैदानी चाचणी सुरू राहणार आहे. लेखी परीक्षा एकाच दिवशी होणार असून त्याची तारीख उमेदवारांना कळविण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या