विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाला काँग्रेसचे ११ आमदार गैरहजर ; फडणवीसांच्या वक्तव्याने काँग्रेसमध्ये चलबिचल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाच्या वेळी काँग्रेसचे ११ आमदार अनुपस्थित होते. By लोकसत्ता टीमJuly 5, 2022 02:55 IST
विधानभवन परिसरात आदित्य यांच्या प्रश्नांवर बंडखोर निरुत्तर ; सभागृहात फडणवीस म्हणाले, मी पुन्हा आलो.. मी पुन्हा येईन हे बोललो होतो. त्यावर माझी बरीच खिल्ली उडविण्यात आली. By लोकसत्ता टीमJuly 5, 2022 02:48 IST
सरकार अडीच वर्षे टिकेल! : पवारांचे भाकीत नेहमी उलटे होते ; एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर शिवसेना-भाजप युतीचे सरकार पुढील अडीच वर्षे टिकेल. By लोकसत्ता टीमUpdated: July 5, 2022 14:37 IST
आपली दिशा कोणती? ‘लोकशाही’ हा नक्की काय प्रकार आहे हा प्रश्न अलीकडे वारंवार आणि भेदक प्रकारे पडावा, अशा घडामोडी दर काही दिवसांनी पाहायला… By उत्पल ब. वा.Updated: June 30, 2022 11:45 IST
चतु:सूत्र : नेहरूंची ऐतिहासिक शोधयात्रा! ‘ग्लिम्प्सेस’मधून नेहरूंनी दाखवलेली जागतिक इतिहासाची झलक म्हणजे भविष्याकडे पाहण्याची मुक्तीदायी वाटच. By श्रीरंजन आवटेUpdated: June 29, 2022 11:36 IST
शहापूर तालुका शिवसेना उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे व्दिधा मनस्थितीत अडकलेल्या शहापूर तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक बैठक घेतली. By लोकसत्ता टीमJune 28, 2022 15:25 IST
आता अंबरनाथमध्ये शिंदे समर्थक करणार शक्तिप्रदर्शन मंगळवारी सायंकाळी पाच वाजता शिवाजी चौकात हे शक्तिप्रदर्शन होणार असल्याची माहिती एका शिंदे समर्थक गटाच्या नगरसेवकाने दिली आहे. By लोकसत्ता टीमJune 28, 2022 12:44 IST
राज्यात शिवसैनिकांची निदर्शने; बंडखोर आमदारांविरोधात १० ठिकाणी आंदोलन, उल्हासनगरमध्ये दगडफेक एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर आता नाराज शिवसैनिक राज्यभर निदर्शने करत आहेत. By लोकसत्ता टीमJune 26, 2022 01:48 IST
आघाडी सरकारची कायदेशीर बाजू भक्कम!; काँग्रेसचा दावा, पक्षाच्या नेत्यांची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंत्री, प्रशासन कार्यरत आहे. By लोकसत्ता टीमJune 26, 2022 01:25 IST
राष्ट्रपतीपदासाठी मुर्मू यांना ‘बसप’चा पाठिंबा; मायावती यांची घोषणा; विरोधकांवर ढोंगीपणाचा आरोप राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय बहुजन समाज पक्षाने (बसप) घेतला आहे. By पीटीआयJune 26, 2022 00:02 IST
शिवसैनिकाकडून केसरकर यांच्या निवासस्थानावर दगडफेक करण्याचा प्रयत्न आवाज कुणाचा, शिवसेनेचा अशी घोषणा देत एका शिवसैनिकांने बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी — कार्यालयावर दगडफेक करण्याचा प्रय केला. By लोकसत्ता टीमJune 26, 2022 00:02 IST
पक्षादेश डावलल्यास नव्हे, तर पक्षविरोधी कारवाया केल्यावरही अपात्रता पक्षादेश डावलून विरोधात मतदान केले तरच नव्हे तर अगदी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यासही खासदार व आमदार अपात्र ठरू शकतात. By संतोष प्रधानJune 26, 2022 00:02 IST
तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ ३ राशींना बनवणार करोडपती! प्रचंड श्रीमंती अन् आयुष्यात येणार भरभरुन सुख
सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींचं दार; १२ महिन्यांनंतर भद्र महापुरुष राजयोगानं संपत्तीत होणार प्रचंड वाढ
तब्बल ५० वर्षांनंतर शुक्र आणि शनीची युती; २३ ऑगस्टपासून ‘या’ ३ राशींचं नशीब फळफळणार, महिन्याभरात होऊ शकता कोट्याधीश
‘या’ तारखेला जन्मलेले लोक सर्वांना आवडतात, बोलण्यात असतात हुशार; पण प्रत्येकाशी मैत्री करत नाहीत, कारण…
मुसळधार पावसामुळे सखलभाग जलमय… वाहतूक कोंडीने नागरिकांचे हाल, झोपडपट्ट्या, चाळींमधील घरात पाणी; घरावर दरड कोसळून दोघांचा मृत्यू…
Video : श्रीकृष्णाच्या गाण्यावर मराठी अभिनेत्रींनी सादर केलं मनमोहक नृत्य, चाहत्यांकडूनही कौतुक; पाहा…