scorecardresearch

sp candidate abbas ansari viral video
Video : “सगळ्यांचा हिशोब होईपर्यंत अधिकाऱ्यांची बदली होणार नाही”, सपाच्या उमेदवाराचं खळबळजनक विधान! व्हिडीओ व्हायरल!

उत्तर प्रदेश निवडणुकीतील उमेदवार अब्बास अन्सारी यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

thane municipal corporation
निवडणुकांपूर्वीच ठाणे महानगर पालिकेवर ‘भगवा’; शिवशिल्पाच्या निमित्ताने अनेकांच्या भुवया उंचावल्या!

शिवशिल्पाच्या निमित्ताने ठाणे महानगर पालिकेवर निवडणुकांच्या आधीच ‘भगवा’!

Sanjay Raut PTI
“अर्धी मुंबई हिंदी भाषेत बोलते”, गोरखपूरमधील प्रचारसभेत संजय राऊतांनी सांगितलं उत्तर प्रदेशसोबतचं ‘नातं’!

यंदाच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेचा पहिला मंत्री होईल, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

akshata naik on kirit somaiya
“किरीट सोमय्यांकडे फार वेळ आहे, त्यांनी…”, अन्वय नाईक यांच्या पत्नीची संतप्त प्रतिक्रिया, गृहमंत्र्यांना भेटून केली तक्रार!

“किरीट सोमय्यांनी एक फोन केला तरी सगळी माहिती मिळेल, शक्तीप्रदर्शन करण्याची गरज नाही”, अशी टीका अक्षता नाईक यांनी केली आहे.

bjp mihir kotecha on shivsena aaditya thackeray
“माझा आदित्य ठाकरेंना सवाल आहे की….”, बेस्ट बस खरेदी घोटाळ्याचा आरोप करत भाजपा आमदार मिहीर कोटेचांनी साधला निशाणा!

आमदार मिहिर कोटेचा यांचा बेस्ट बस खरेदी कंत्राट प्रक्रियेबाबत गंभीर आरोप

rahul gandhi on captain amrinder singh
“…म्हणून अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवलं”, राहुल गांधींनी सांगितलं तेव्हा नेमकं काय झालं होतं!

“कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले होते, माझं त्यांच्यासोबत काँट्रॅक्ट आहे”, राहुल गांधींचा दावा

pm narendra modi in punjab election
“…तर आज लाहोरदेखील भारतात असतं”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितल्या ‘त्या’ तीन घटना!

लाहोरच्या मुद्द्यावरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मोदी सध्या पंजाबमध्ये प्रचारसभा घेत आहेत.

charanjeet singh channi on bhagwant mann aap
“सर्कसमध्ये माकडाची जागा रिकामी आहे, ते येऊ शकतात”, चरणजीत सिंग चन्नींचा ‘आप’ला खोचक टोला!

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी आपचे उमेदवार भगवंत मान यांच्यावर खोचक टीका केली आहे.

devendra fadnavis on utpal parrikar
“आमची अपेक्षा होती की त्यांनी…”, उत्पल पर्रीकरांबाबत देवेंद्र फडणवीसांची ‘मन की बात’!

मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका मांडली आहे.

संबंधित बातम्या