scorecardresearch

house breaking incidents
घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ वेगवेगळ्या भागात घरफोड्या; नऊ लाखांचा ऐवज लांबविला

याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक घावटे तपास करत आहेत.

accident on mumbai pune expressway
मुंबई-पुणे महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक ; दुचाकीवरील महिलेसह तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू

पुष्पा पवन शर्मा आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा युवराज अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

Jan savhad Sabha
पिंपरीत आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नागरिकांकडून पुन्हा तक्रारींचा पाऊस

पालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयात जनसंवाद सभेच्या माध्यमातून शहरवासियांच्या तक्रारींचा पुन्हा एकदा ‘पाऊस’ पडला.

Crime-Fight-Pune
एकमेकांकडे पाहण्याच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण ; डेक्कन चौपाटी परिसरातील घटना

पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करत आहेत.

dr prakash amte
पुणे : डॉ. प्रकाश आमटे कर्करोग उपचारांसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुन्हा दाखल

ज्येष्ठ समाजसेवक डॅा. प्रकाश आमटे यांना कर्करोगावरील उपचारांसाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

shivajirao aadhalrao
महाविकास आघाडीच्या नावाखाली पुणे जिल्ह्यातून शिवसेनेला संपवण्याचे कारस्थान ; शिवाजीराव आढळराव यांचा आरोप, अजित पवार यांच्याकडे रोख

महाविकास आघाडीच्या नावाखाली पुणे जिल्ह्यातून शिवसेनेला संपवण्याचे कारस्थान सुरू आहे.

Elderly woman extorted five lakhs on the pretext of obtaining credit card information
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने वैमानिकाला १६ लाख ६२ हजारांचा गंडा

व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने खासगी विमान कंपनीतील वैमानिकाला सायबर चोरट्यांनी १६ लाख ६२ हजार रुपयांचा गंडा घातला.

pv farmer
कडधान्य पिकांच्या पेरण्या अडचणीत; पेरणी सरासरीच्या फक्त बारा टक्क्यांवर; खरिपातील उत्पादनावर परिणाम शक्य

मोसमी पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप पेरण्यांना मोठा फटका बसला आहे. मका आणि सोयाबीन वगळता अन्य पिकांची पेरणी दहा टक्क्यांच्या आतच…

college student
विद्यार्थी अपघात विमा योजनेत शासनाकडून दुपटीने वाढ; अपघाती मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबास दीड लाखांचा निधी

राज्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजनेत राज्य शासनाने सुधारणा केली आहे.

jejuri vari
माउलींचा सोहळा महर्षी वाल्मीकींच्या तपोभूमीत

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा जेजुरीतून मार्गक्रमण करीत सोमवारी (२७ जून) महर्षी वाल्मीकींच्या तपोभूमीत म्हणजे वाल्हे येथील मुक्कामी दाखल झाला.

education
शालेय शिक्षण विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी आता स्वतंत्र संचालनालय  

शिक्षण संचालनालय (योजना) या विभागामध्ये संचालक ते सुरक्षारक्षक अशी स्थायी आणि अस्थायी मिळून एकूण ५७ पदे असतील

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या