scorecardresearch

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या विरोधात पुण्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेसचं ‘जोडे मारो’ आंदोलन

चित्रा वाघ यांच्यावर कारवाई न झाल्यास वेळ प्रसंगी त्यांच्या तोंडाला काळे फासून, रस्त्यावरून धिंड काढू,असा इशारा यावेळी देण्यात आला.

महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेचे संचालक डॉ. शेखर घाटे यांचे निधन

व्यावसायिक स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी ग्रॅज्युएट एक्सलन्स एक्झाम (जीईई) ही परीक्षा डॉ. घाटे यांनी सुरू केली.

पुणेकरांनी दुसरी मात्रा घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन, तब्बल १३ लाख लाभार्थी बाकी

लस पुरेश्या प्रमाणात उपलब्ध होत असूनही नागरिकांकडून लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याने लस वाया जाण्याचे प्रमाणही खूप आहे

ऑनलाईन लेखकांना मिळणार ऑफलाईन व्यासपीठ; सोशल मीडियावर लिखाण करणाऱ्यांचं पुण्यात संमेलन

समाजमाध्यमांवरील संवादाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणे ही संमेलनाची महत्त्वाची उद्दिष्टे असल्याचे मंगेश वाघ यांनी सांगितलं.

मुलीला कुत्रा चावल्याच्या रागात दोन पिल्लांना काठीने बेदम मारहाण; मारहाणीत पिल्लांचा मृत्यू; महिलेवर गुन्हा

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर उघडकीस आल्यानंतर महिलेविरोधात हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सर्व शेतकरी मोदींच्या विरोधात नाहीत, ते व्हावे हा माझा प्रयत्न आहे – योगेंद्र यादव

मागे घेतलेले तीन कृषी कायदे चोरदरवाजाने लागू होतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

पुणे नगर महामार्गावर अपघात; मोटार आणि बसच्या धडकेत एक ठार, २५ प्रवासी जखमी

अपघातानंतर बस उलटी होऊन इतर वाहनांना धडका देत रस्त्यालगतच्या एका हॉटेलमध्ये शिरली. त्यामुळे इतर तीन वाहने आणि हॉटेलचेही नुकसान झाले.

पुणे: विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला जीपची धडक; रिक्षाचालकासह ११ विद्यार्थी जखमी

विद्यार्थ्यांना घेऊन रिक्षाचालक संदीप कोळपे सकाळी साडेसातच्या सुमारास बोरीभडकहून उरळी कांचनकडे जात होता. रिक्षात अकरा विद्यार्थी होते.

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा सूत्रधार शोधून कारवाई करा – पुणे शहर काँग्रेसची मागणी

”अशा हल्ल्यातून महाराष्ट्राच्या राजकारणात घातक पायंडा पडू पाहातो आहे”, असं शहराध्यक्ष बागवे म्हणाले आहेत.

IPL सामन्यादरम्यानच विराट कोहलीशी हस्तांदोलन करायला तो थेट पोहोचला मैदानात; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सुरक्षा रक्षक आणि पोलिसांना न जुमानता तो मैदानात पोहोचला. मात्र हे धाडस त्याला चांगलंच महागात पडलं आहे.

संबंधित बातम्या