RCB vs PBKS IPL Final 2025: विराट इमोशनल होत असताना शशांक मात्र षटकार खेचत होता; पंजाबनं ‘त्या’ २ चेंडूंमुळे गमावला अंतिम सामना! RCB vs PBKS Final: आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या अंतिम षटकातल्या नाट्यमय घडामोडींकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचं दुर्लक्ष? By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: June 4, 2025 13:19 IST
‘RCB, विराट कोहली आणि निष्ठा’, बंगळुरूच्या विजयावर आनंद महिंद्रांची खास प्रतिक्रिया RCB IPL Champion: यावेळी महिंद्रा यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या, “विश्वास म्हणजे असा पक्षी आहे जो प्रकाशाची चाहूल घेतो आणि पहाट… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJune 4, 2025 11:59 IST
12 Photos IPL 2025: साई सुदर्शन ते प्रसिद्ध कृष्णा; आयपीएलच्या १८ व्या हंगामात ‘या’ खेळाडूंचा डंका, पटकावले मानाचे पुरस्कार… IPL 2025 Award Winners List : मॅचनंतर यंदाच्या सिझनचे पुरस्कार जाहिर करण्यात आले. चला कोणाला कोणता पुरस्कार मिळाला ते पाहूयात Updated: June 4, 2025 11:55 IST
RCB vs PBKS IPL Final: पंजाबच्या पराभवानंतर प्रीती झिंटाचे मैदानावरील फोटो व्हायरल; नेटिझन्स म्हणतात; “ही सुद्धा…”! RCB vs PBKS Final: आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाबचा संघ पराभूत झाल्यानंतर संघाची मालक प्रीती झिंटा भावनिक झाल्याचं दिसून… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: June 4, 2025 10:43 IST
IPL 2025 Award Winners List: ऑरेंज कॅप, पर्पल कॅपसह कोण ठरलं सुपर स्ट्रायकर, कॅच ऑफ द सीझन? वाचा संपूर्ण यादी! IPL 2025 RCB vs PBKS Final : यंदाच्या आयपीएलमध्ये RCB नं तब्बल १७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विजेतेपदावर पहिल्यांदाच नाव कोरलं. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: June 4, 2025 11:03 IST
IPL 2025 Final: विराट ट्रॉफीसह जल्लोष करताना घडलं असं काही…; पडिक्कलने पाहताच केली मदत, ‘त्या’ कृतीचं होतंय कौतुक, VIDEO व्हायरल Virat Kohli Devdutt Padikkal Video: आरसीबीच्या संघाने १८ वर्षांनी आयपीएल ट्रॉफी पटकावली. या विजयानंतर ट्रॉफीबरोबर जल्लोष करतानाचा व्हीडिओ आता व्हायरल… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: June 4, 2025 02:13 IST
13 Photos IPL 2025 Final: १८ वर्षांनी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने उंचावली आयपीएल ट्रॉफी; पाहा विजयाचे खास क्षण IPL 2025 RCB vs PBKS Final : विराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हा यावर्षीच्या आयपीएल चषकाचा विजेता ठरला आहे. Updated: June 4, 2025 10:48 IST
Virat Kohli: आयपीएल जिंकताच विराटचं निवृत्तीसंदर्भात मोठं विधान; सामन्यानंतर म्हणाला, ” मी नेहमीच..” फ्रीमियम स्टोरी Virat Kohli Statement On His Retirement: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल २०२५ स्पर्धेची ट्रॉफी उंचावली आहे. या विजयानंतर विराटने निवृत्तीबाबत… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: June 5, 2025 09:23 IST
Vijay Mallya: RCB ने आयपीएल जिंकताच विजय माल्ल्यांची पोस्ट व्हायरल; म्हणाले, “शेवटी १८ वर्षांनंतर…” Vijay Mallya X Post For RCB: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने १७ वर्षांनंतर अखेर आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जवर ६… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJune 4, 2025 00:38 IST
9 Photos IPL 2025 Final: १८ क्रमांकाची जर्सी अन् १८ वर्षांची ‘विराट’ प्रतिक्षा; कोहलीच्या आरसीबीचं स्वप्न झालं साकार, जिंकला आयपीएल चषक RCB vs PBKS IPL 2025 Final: रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आयपीएल चषकाचा यंदाचा विजेता ठरला आहे. June 4, 2025 00:05 IST
IPL 2025 : ख्रिस गेल पगडी परिधान करून मैदानात, विराटला घट्ट मिठी मारून RCB च्या विजयाचं सेलिब्रेशन; ‘त्या’ खास अवताराचं कारण माहितीय? Chris Gayle Virat Kohli : आरसीबीने सामना जिंकल्यानंतर ख्रिस गेल विराटला भेटला. त्याने विराटला मिठी मारून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: June 4, 2025 00:02 IST
RCB vs PBKS Final: फायनल जिंकताच विराटच्या डोळ्यात पाणी, RCBचं स्वप्न पूर्ण होताच एबी डिव्हिलियर्स अन् गेलने मैदानात येऊन मारली मिठी, पाहा Video Virat Kohli Cried After Historical Win: या सामन्यात विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानंतर त्याने एबी डिव्हिलियर्स आणि… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: June 4, 2025 00:06 IST
रोहित-विराट संघात नाही, अभिषेक शर्माची निवड तर तिलक वर्मा कर्णधार, ‘या’ वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्रातील तीन खेळाडूंना बक्षीस जाहीर, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
१२ महिन्यानंतर अखेर ‘या’ ३ राशींची तिजोरी पैशाने भरणार! शुक्र शनीच्या घरात जाऊन करणार चमत्कार; नोकरी-व्यवसायात प्रगती
२८ नोव्हेंबरपासून ‘या’ ५ राशींना शनीदेव करतील अफाट श्रीमंत! २०२६ पर्यंत नुसता पैसा तर बँक बॅलन्समध्ये होईल भरपूर वाढ…