उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या उच्च-अधिकार समित्यांनी अंमलबजावणी न केल्यामुळे खारफुटी व पाणथळ क्षेत्रांचे संरक्षण करण्याचे प्रयत्न हे विफल ठरले आहेत.
अडीच वर्षापुर्वी मंजूर झालेल्या आणि नंतर रखडलेल्या अलिबाग-रोहा रस्त्याच्या कामाचे श्रेय कोणी घ्यायचे यावरून सत्ताधारी पक्षात कलगीतूरा पहायला मिळत आहे.
लाडांच्या नाराजी नाट्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जत विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्विकारले आहे.…