राज्यात जूनमध्ये सरासरीच्या ५४ टक्केच पाऊस; पालघरमध्ये सर्वाधिक, हिंगोलीत सर्वात कमी जून महिन्यात राज्यात सरासरी २०९.८ मिमी पाऊस पडतो. पण, यंदा जूनमध्ये सरासरीच्या अवघा ५४ टक्केच पाऊस झाला. By लोकसत्ता टीमJuly 3, 2023 02:42 IST
आनंदाला तोड नाही! पुराच्या पाण्यात थर्माकोलवर झोपून घेतोय पावसाची मज्जा; Video पाहून हसून हसून व्हाल लोटपोट Viral Video : पुरामुळे झालेल्या विनाशाचे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण आता नवा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 2, 2023 10:52 IST
घाटमाथा क्षेत्रात जोरदार, उर्वरित नाशिक जिल्हा दमदार पावसाच्या प्रतिक्षेत; दीड तासाच्या मुसळधारेने त्र्यंबकेश्वर जलमय अवघ्या दीड ते दोन तासाच्या मुसळधार पावसात त्र्यंबकेश्वरमधील लहान-मोठ्या रस्त्यांवर पाण्याचे अक्षरश: लोट वाहू लागले. By लोकसत्ता टीमJuly 1, 2023 19:12 IST
जुलै महिन्यात कसा असेल पाऊस; काय म्हणतं हवामान खाते, जाणून घ्या एका क्लिकवर… संपूर्ण देशभरात जुलै महिन्यात पाऊस सामान्य असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. By लोकसत्ता टीमJuly 1, 2023 14:04 IST
पावसाला विलंब; ‘या’ पिकांच्या लागवडीत घट पण, अन्य पिकांचे लागवड क्षेत्र वाढल्याने खरीप पेरण्यांनी जूनअखेरची सरासरी गाठली आहे. By लोकसत्ता टीमJuly 1, 2023 11:51 IST
पुण्यात जूनमध्ये पडला एवढा पाऊस शहरात जून महिन्यांत सुमारे १० दिवसांत सरासरी ७८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी दिवसभर शहर आणि परिसरात संततधार सुरू… By लोकसत्ता टीमJuly 1, 2023 11:37 IST
जुलैमध्ये सरासरीइतका पाऊस, ७ जुलैनंतर जोर वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यास ७ जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने शुक्रवारी वर्तवला. By लोकसत्ता टीमJuly 1, 2023 02:27 IST
पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे साथीच्या आजाराचा धोका! ही घ्या काळजी पोटात ढवळणं, उलट्या, जुलाब ही या आजाराची लक्षणे आहेत. By लोकसत्ता टीमJune 30, 2023 15:58 IST
मुंबई: जूनमधील ९० टक्के पाऊस सहा दिवसांत जून महिन्यातील एकूण सरासरी पावसातील सुमारे ९० टक्के पाऊस अवघ्या गेल्या सहा दिवसांत उपनगरांमध्ये पडला. By लोकसत्ता टीमJune 30, 2023 03:28 IST
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सतर्क रहा, ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश पुढील दोन दिवस अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुरुवारी शहरातील सखल भागांचा… By लोकसत्ता टीमJune 29, 2023 17:55 IST
Weather Update : ठाणे जिल्ह्यात बदलापुरात सर्वाधिक पावसाची नोंद; २४ तासात २७३ मिलीमीटर पाऊस Maharashtra Rain Updates जून महिन्याची सरासरी ओलांडण्याची शक्यता, पाहा कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस झाला… By लोकसत्ता टीमUpdated: June 29, 2023 10:36 IST
मुंबई: दुबार पेरणीचे सावट राज्यात दोन आठवडे उशिराने दाखल झालेला पाऊस जुलैच्या पहिल्या आठवडय़ात रखडण्याची भीती हवामान विभागाने व्यक्त केली आहे. By लोकसत्ता टीमJune 29, 2023 02:14 IST
Tv Actress Son : मुंबईत टीव्ही अभिनेत्रीच्या १४ मुलाने आयुष्य संपवलं, ट्युशनला जायला सांगितल्याने इमारतीवरुन मारली उडी
VIDEO: बिबट्या समोर येताच मध्यरात्री रस्त्यावर बसलेल्या माणसाने लढवली शक्कल, त्याच्या फक्त ‘या’ कृतीने बिबट्याने त्याला स्पर्शही केला नाही…
IND vs ENG: “मी असंही तिथे बॉलिंग करणार नाहीये”, जडेजाचं इंग्लंडच्या माईंडगेम्सला चोख प्रत्युत्तर, पंचांकडेही जड्डूची केली तक्रार; पाहा VIDEO
BrahMos Missile Attack: भारताने ब्रह्मोस डागल्यानंतर काय परिस्थिती होती? पाकिस्तानी पंतप्रधानांचे सल्लागार म्हणाले, “आमच्याकडे केवळ ३० ते ४५ सेकंद…”
9 सई ताम्हणकरने ‘असा’ साजरा केला वाढदिवस! अभिनेत्री किती वर्षांची झाली? कॅप्शनमध्ये स्वत: सांगितलं वय…