राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेपूर्वी बाळा नांदगावकरांचं मनसे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले…! भाजपासोबत युतीच्या चर्चांवर बाळा नांदगावकर म्हणतात, “आम्ही कुठे म्हटलो…!” By लोकसत्ता ऑनलाइनApril 29, 2022 17:12 IST
मनसेच्या महाआरतीला विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचा पाठिंबा; पुण्यामध्ये अक्षय्य तृतीयेच्या दिवशी… औरंगाबादमधील राज ठाकरेंच्या सभेकडे लक्ष लागलेलं असतानाच पुण्यामधून ही बातमी समोर आलीय By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 29, 2022 15:55 IST
“राज ठाकरेंचं भाषण आधी पोलिसांनी बघावं, मग…”, औरंगाबादेतील सभेविरोधात याचिका दाखल! राज ठाकरेंचं भाषण आधी पोलिसांनी पाहावं अशी मागणी देखील याचिकेतून करण्यात आली असून त्यावर दुपारी सुनावणी होणार असल्याची माहिती वकिलांनी… By लोकसत्ता ऑनलाइनApril 29, 2022 15:06 IST
राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी मिळाल्याबद्दल विचारलं असता राऊत राष्ट्रवादीचा संदर्भ देत म्हणाले, “महाराष्ट्रात अनेक…” राज ठाकरेंनी राज्य सरकारला मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी तीन मेचा अल्टीमेट दिल्याने या सभेत ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 29, 2022 13:41 IST
‘योगी आणि भोगी’ वक्तव्यावरुन संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला; म्हणाले, “एखाद्याला पीएचडी करायची असेल तर…” उत्तर प्रदेशमधील योगी सरकारचं कौतुक करताना राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या सरकारचा उल्लेख भोगी असा केलेला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 29, 2022 12:21 IST
“जर राज ठाकरेंनी पोलिसांच्या १६ अटींचं उल्लंघन केलं, तर त्याच सभेत…”, भीम आर्मीनं दिला मनसेला इशारा! “आम्ही कुठल्याही व्यक्तीच्या विरुद्ध नाही. पण जो भारताच्या संविधानाच्या विरुद्ध वागेल, त्याच्याविरुद्ध आम्ही आहोत!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 29, 2022 12:44 IST
सांगलीत मनसेची इफ्तार पार्टी; शेकडो मुस्लीम बांधवांनी लावली हजेरी मशिदीवरील भोंग्यांवरून राज्यात एकीकडे राजकीय आणि धार्मिक वातावरण चांगलेच तापले असताना दुसरीकडे हे चित्र पहायला मिळालं By लोकसत्ता ऑनलाइनApril 29, 2022 10:22 IST
“कोणी योगी आहे, कोणी भोगी आहे तर कोणी…”; आव्हाडांचा तो टोला राज ठाकरेंना की अमृता फडणवीसांना? गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 29, 2022 10:02 IST
राज ठाकरेंच्या सभेला घातलेल्या अटी मनसे पाळणार का? बाळा नांदगावकर म्हणतात, “येणाऱ्या लोकांना तुम्ही…!” बाळा नांदगावकर म्हणतात, “इतरांच्या सभेसाठी माणसं बोलवावी लागतात, म्हणून…!” By लोकसत्ता ऑनलाइनApril 28, 2022 21:51 IST
राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला अखेर सशर्त परवानगी; निमंत्रितांचा आकडा, चिथावणीखोर वक्तव्य याबाबत अटींचा समावेश! राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 28, 2022 20:54 IST
“मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसची फूस असती तर राज ठाकरेंनी…”; अजित पवार स्पष्टच बोलले “मनसेला पुढे करून राष्ट्रवादी शिवसेनेची अडचण करीत असण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असं भाजपा नेत्याने म्हटलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 28, 2022 17:39 IST
योगी सरकारने ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढल्यासंदर्भात अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आपण महाराष्ट्रात…” योगी आदित्यनाथ यांचं कौतुक करणाऱ्या मनसेच्या भूमिकेवरुनही अजित पवार यांनी राज ठाकरेंच्या पक्षाचे कान टोचलेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 28, 2022 17:41 IST
भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…
२०२६ मध्ये ‘या’ ३ राशी होणार कोट्यधीश; बुधादित्य राजयोगानं बँक बॅलेन्स होणार फुल्ल, एक मोठी संधी आयुष्य बदलून टाकेल
“सर प्रॉमिस लक्षात आहे ना?”, जेमिमाने वर्ल्डकप विजयानंतर सुनील गावस्करांना वचनाची करून दिली आठवण, VIDEO शेअर करत म्हणाली…
Sikandar Shaikh : महाराष्ट्र केसरी मल्ल सिकंदर शेखला जामीन मंजूर, सुप्रिया सुळेंनी मानले पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे आभार
“आमच्याशिवाय पहिला विमानप्रवास…”, ११ वर्षांच्या लेकासाठी जिनिलीया देशमुखची पोस्ट! म्हणाली, “तुझे आई-बाबा…”