scorecardresearch

prakash ambedkar ramdas athawale
“प्रकाश आंबेडकरांनी इकडं तिकडं फिरू नये, मी तुम्हाला…”, रामदास आठवलेंनी दिली ऑफर

“उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाला लागू नये. ते कसे आहेत…”, असेही रामदास आठवलेंनी सांगितलं.

ramdas athavle
शिर्डीसह लोकसभेच्या दोन जागांची आठवलेंची मागणी

भाजपने रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रात शिर्डीसह लोकसभेच्या दोन व विधानसभेच्या दहा जागा सोडाव्यात, अशी मागणीही या ठरावाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

Ramdas Athawale Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांचा सल्ला पाळावा, माझाही पाठिंबा”; रामदास आठवलेंचं वक्तव्य

उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

ramdas athawale contest loksabha poll shirdi
रामदास आठवलेंचे ठरलंय, इथून लढणार लोकसभा… २८ मेच्या अधिवेशनात करणार घोषणा

येणाऱ्या निवडणुकामध्ये आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही अशोक नागदिवे यांनी दिला.

ramdas athawale
पुण्यात रामदास आठवले यांनी काढली कार्यकर्त्यांची अक्कल; म्हणाले, “यांना चांगलं ट्रेनिंग द्या…”

हास्यकल्लोळ करणारे नेते रामदास आठवले हे भर सभेत चिडल्याच पहायला मिळालं.

What Ramdas Athavale Said?
“मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं”, ‘त्या’ फलकबाजीवरून रामदास आठवलेंचा राष्ट्रवादीला टोला

सध्या सुरू असलेल्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीवरून केंद्रिय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला.

ramdas athavle
सातारा:अजित पवार भाजपमध्ये आले तरीही त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी नाही; रामदास आठवले

मुख्यमंत्री व्हावे, अशी अनेकांची इच्छा असते. अजित पवारांचीही आहे. मात्र, ती सगळ्यांचीच पूर्ण होत नाही.

ramdas athawale
Video: रामदास आठवलेंना व्हायचं होतं मोठा अभिनेता! म्हणाले, “मोकळा वेळ मिळाला तर एखादा चित्रपट…!”

रामदास आठवले म्हणतात, “माझी पत्नी ब्राह्मण आहे. तिचे अनेक नातेवाईक आमच्या घरी येत असतात. पण….!”

ramdas athawle rpi
Video: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात रामदास आठवलेंना हवंय एक मंत्रीपद आणि…

रामदास आठवलेंचं मंत्रीपदाबाबत मोठं विधान, उत्तर प्रदेशमध्येही भाजपाकडे केली ३ ते ४ जागांची मागणी!

ramdas athavle
Video: रामदास आठवलेंना ‘या’ मतदारसंघातून लढवायचीये लोकसभा निवडणूक; म्हणाले, “मी देवेंद्र फडणवीसांना…!”

रामदास आठवले म्हणतात, “मला युपीएच्या काळात मंत्रीपद नव्हतं दिलं. त्यांनी आरपीआयला सत्तेत सहभागी करून घ्यायला हवं होतं. पण सोनिया गांधी,…

ajit-pawar-ramdas-athavale
तर अजित पवारांना मुख्यमंत्री करू: रामदास आठवले

सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे-फडणवीस सरकारविरोधात निर्णय गेल्यास अजित पवार पुन्हा भाजपाबरोबर जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

ashish shelar ramdas athawale
सत्ता आल्यास ‘रिपाइं’ला उपमहापौरपद देण्याची तयारी; आशीष शेलार यांची घोषणा

रामदास आठवले यांनी २०११ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून शिवसेना व भाजपशी हातमिळवणी केली

संबंधित बातम्या