scorecardresearch

ramdas athawale
‘वेदान्त-फॉक्सकॉन’ गुजरातमध्ये जाण्यास महाविकास आघाडी सरकारच जबाबदार – रामदास आठवले

राज्य मंत्रीमंडळ विस्तारात आरपीआयला मंत्रीपद मिळणार, असंही म्हणाले आहेत.

ramdas athvle
लोणावळा : आरपीआयला हवे मुंबईत उपमहापौर, तर पुण्यात महापौरपद ; रामदास आठवलेंची मागणी

मुंबई महापालिकेत उपमहापौर, तर अनुसूचित जातीसाठी पुण्याचे महापौरपद आरक्षित झाल्यास, ते रिपब्लिकन पक्षाला मिळावे, अशी आमची मागणी आहे

Ramdas-Athawale-Uddhav-Thackeray-Eknath-Shinde-2
“उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावर नव्हे, तर ‘या’ ठिकाणी दसरा मेळावा घ्यावा” रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

मागील काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.

Ramdas Aathwale and Eknath shinde
…त्यामुळे खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच; धनुष्यबाण निशाणीही त्यांनाच मिळणार – रामदास आठवले

“ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सत्तेचे बंद केले आहेत धंदे, त्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे.” असंही आठवले म्हणाले आहेत.

Athawale
“आजाद को बहुत सालों बाद मिली आजादी, गुलाम…”; चारोळीमधून आठवलेंनी गुलाम नबी आझाद यांना दिली पक्षप्रवेशाची ऑफर

अन्य नेत्यांप्रमाणे राहुल गांधींच्या कार्यपद्धतीवर उघड नाराजी व्यक्त करून गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली

ramdas athavale
एक मंत्रिपद, विधानपरिषदेच्या आमदारकीची रामदास आठवलेंची मागणी, आमदारांच्या राड्याचा नोंदवला निषेध

विधानभवन परिसरात गोंधळ घालणाऱ्या आमदारांवर कारवाईची रामदास आठवलेंची मागणी

Ramdas-Athawale-Uddhav-Thackeray-Eknath-Shinde-2
“खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे” रामदास आठवलेंनी सांगितली कारणं, म्हणाले…

बहुसंख्य आमदार आणि खासदार शिंदे गटात सामील झाल्याने खरी शिवसेना कुणाची? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Ramdas-Athawale
राज्यातही मंत्रीपदासाठी रिपाइं आग्रही ; रामदास आठवले यांना इतर पदेही हवेत

नाशिक : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रीपद आणि सोबत इतरही पद हवे, अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री…

Ramdas Athawale Uddhav Thackeray Eknath Shinde
12 Photos
Photos : आरपीआयमधील फूट, पक्ष चिन्हावर निवडणूक आयोगाची भूमिका ते शिवसेनेतील बंडखोरी; रामदास आठवलेंची १० मोठी विधानं

नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत असताना आठवलेंनी केलेल्या याच वक्तव्यांचा हा आढावा.

संबंधित बातम्या