“सगळे सांगत होते, ऐकलं पाहिजे होतं ना?” अजित पवारांचा राणा दाम्पत्यावर निशाणा; म्हणाले, “तुम्ही अमरावतीचे लोकप्रतिनिधी…!” अजित पवार म्हणतात, “काही करायचं तर तुमच्या घरासमोर, मंदिरात काय करायचं ते करा”! By लोकसत्ता ऑनलाइनApril 24, 2022 11:52 IST
शिवसेनेच्या आक्रमकतेपुढे राणा दाम्पत्याची माघार हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करणे भाजप समर्थक खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा… By लोकसत्ता टीमApril 24, 2022 01:37 IST
राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर आजचं किरीट सोमय्या खार पोलीस स्टेशनला जाणार; ठाकरे सरकारवर केली आहे टीका, म्हणाले… “या माफिया सरकारचं पतन हे निश्चित आहे.” असंही सोमय्या यांनी म्हटलेलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2022 19:46 IST
Video : घरात हाय व्होल्टेज ड्रामानंतर राणा दाम्पत्याला अटक! मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यावरून नवनीत राणा आणि रवी राणांच्या विरोधा शिवसेनेकडून खार पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली होती. By लोकसत्ता ऑनलाइनApril 23, 2022 19:28 IST
“सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या, पण…”; राणा दाम्पत्याच्या अटकेवरून ठाकरे सरकावर फडणवीसांचा निशाणा! “…एवढीच तुमची मदुर्मकी?” असा सवाल देखील देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2022 22:52 IST
राणा दाम्पत्यास अटक; आजची रात्र पोलीस ठाण्यातच जाणार! पोलीस स्टेशनबाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिकांची गर्दी By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2022 20:04 IST
“मी आत्ताच सांगतो, राणा दांपत्याला सुरक्षित जाऊ द्या, नाहीतर…”, नारायण राणेंचा शिवसेनेला इशारा! नारायण राणे म्हणतात, “मर्द आहात ना? या म्हणावं तिकडे. नाहीतर त्याआधी पोलिसांनी राणा दांपत्याला सुरक्षित बाहेर काढावं!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2022 17:20 IST
“जोपर्यंत राणा दांपत्य माफी मागत नाही तोपर्यंत…”; शिवसेनेने स्पष्ट केली भूमिका मातोश्री आमचे दैवत आहे आणि याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल शिवसैनिक कोणाचेही ऐकणार नाहीत, असा इशारा शिवसेनेने दिला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2022 16:57 IST
“माघार नाही फाटली म्हणून…”; राणा दांपत्याने आंदोलन मागे घेतल्यानंतर मुंबईच्या महापौरांची पहिली प्रतिक्रिया “पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रस्तावित मुंबई दौरा रद्द होऊ नये यासाठी आम्ही आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे”, असं राणा दांपत्याने म्हटलंय. By लोकसत्ता ऑनलाइनApril 23, 2022 16:13 IST
शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका २० फूट खाली गाडले जाल – संजय राऊतांचा राणा दाम्पत्यास इशारा! “आमचं हिंदुत्व घंटाधारी नसून गदाधारी आहे; या अमरावतीच्या बंटी आणि बबलीचा श्रीरामाचं नाव घ्यायलाही विरोध होता. ”असंही संजय राऊत यांनी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2022 20:01 IST
“आम्ही आंदोलन संपवत आहोत”, राणा दांपत्याची मोठी घोषणा; मातोश्रीवर जाणार नाही, दिलं ‘हे’ कारण! रवी राणा म्हणतात, “मातोश्री, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आमच्या ह्रदयात आहेत. मी कुठलंही चुकीचं भाष्य वापरलेलं नाही. पण…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2022 15:18 IST
मातोश्री समोरील राणा दांपत्याच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा आहे का?; चंद्रकांत पाटील स्पष्टचं बोलले, “आमचा पाठिंबा त्या…” मागील दोन दिवसांपासून शिवसैनिक ‘मातोश्री’समोर गोळा होत असल्याचं चित्र दिसत आहेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2022 15:03 IST
Yogesh Kadam on Gun License Row : सचिन घायवळला शस्त्र परवाना का दिला? योगेश कदम म्हणाले, “त्यांच्यावर गुन्हे दाखल होते, पण…”
राहूची खेळी! २०२६ पर्यंत कोट्याधीश होतील ‘या’ राशी; नशीब अचानक पालटणार? पैसा, यश, नवी नोकरी, मान सगळं मिळणार!
दिवाळीनंतर ‘या’ ३ राशींची सोनं अन् चांदी! लक्ष्मी नारायण राजयोगामुळे घरी येईल पैसाच पैसा, तुमचे सुखाचे दिवस सुरू…
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
VIDEO: कोच गंभीरच्या घरी फक्त भारतीय कसोटी संघासाठी असलेल्या डिनर पार्टीला हर्षित राणाची हजेरी, ऐटीत घेतली एन्ट्री