scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

रिंकू राजगुरू

नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ (Sairat) चित्रपटाने इतिहास घडवला. या चित्रपटामध्ये रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) ‘आर्ची’ हे प्रमुख पात्र साकारले होते. या चित्रपटामुळे रिंकूला मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी वाढली. चाहते तिच्या घराबाहेर गर्दी करायला लागले.

सोलापूर जिल्ह्यामधील अकलूजमध्ये तिचा जन्म ३ जून २००१ रोजी झाला. शाळेमध्ये शिकत असताना तिला सैराटमधील काम करण्याची ऑफर आली. या चित्रपटासाठी तिला स्पेशल ज्युरी पुरस्कार या राष्ट्रीय पुरस्कारासह अन्य बरेचसे पुरस्कार मिळाले. सैराटच्या कन्नड रिमेकमध्येही तिने प्रमुख व्यक्तिरेखा साकारली.

रिंकूने आत्तापर्यंत ‘कागर’, ‘मेकअप’, ‘आठवा रंग प्रेमाचा’ या मराठी आणि ‘अनपॉज्ड’, ‘झुंड’, ‘अनकही कहानियऑं’ या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याशिवाय रिंकूकडे ओटीटीमध्येही काम करण्याचा अनुभव आहे.
Read More
rinku rajguru and aaksh thosar
‘सैराट’ फेम आकाश ठोसरबरोबर कसे बॉण्डिंग आहे? रिंकू राजगुरू म्हणाली, “तेव्हापासून आमच्यात…”

Rinku Rajguru on Akash Thosar: “वडिलांसारखे आहेत…”, भरत जाधव व सिद्धार्थ जाधव यांच्याबद्दल रिंकू राजगुरूचे वक्तव्य; म्हणाली, “ते खूप…”

rinku rajguru royal look video on aishwarya rai nahin saamne tu song
ऐश्वर्या रायच्या २६ वर्षांपूर्वीच्या गाण्यावर रिंकू राजगुरूचा रॉयल अंदाज! ‘तो’ Video पाहून मराठी कलाकार भारावले, कमेंट्सचा पाऊस

रिंकू राजगुरूचा जबरदस्त अंदाज! ऐश्वर्या रायच्या गाण्यावर शेअर केलं सुंदर Reel, व्हिडीओवर मराठी कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव, पाहा…

Actress Rinku Rajguru interacted with the audience through Malvani at the Dahi Handi festival in Sawantwadi
Dahi Handi 2025 : अभिनेत्री ​रिंकू राजगुरूने सावंतवाडीत मालवणीतून साधला संवाद, दहीहंडी उत्सवाला लावली चार चाँद

अभिनेत्री रिंकू राजगुरू अर्थात चाहत्यांच्या लाडक्या आर्चीने सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवाला खास भेट दिली.

rinku rajguru answer about her better half and prarthana behere gives this special advice know more
तुला कसा बेटर हाल्फ हवाय? रिंकू राजगुरुने दिलं ‘हे’ उत्तर, प्रार्थना बेहेरेने अभिनेत्रीला दिलाय खास सल्ला

Rinku Rajguru On Better Half : बेटर हाल्फ म्हणून कशी व्यक्ती हवी? रिंकू राजगुरुने दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाली, “मी खूप…

Rinku rajguru
Video: किती गोड! रिंकू राजगुरूचा श्वानाच्या पिल्लांबरोबरचा व्हिडीओ चर्चेत; अभिनेत्री म्हणाली, “एक शब्दही बोलत नाहीत, पण…”

Rinku Rajguru shared a heartfelt Video: अभिनेत्री रिंकू राजगुरूने शेअर केलेला व्हिडीओ तुम्ही पाहिलात का?

Rinku rajguru new look photoshoot
9 Photos
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाल्यानंतर रिंकू राजगुरूचं क्वीन लूकमध्ये नवं फोटोशूट; म्हणाली, “…में ख़ुद अपनी तलाश में हूँ”

Rinku rajguru new look : महाराष्ट्राची लाडकी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूनं केलेलं नवं फोटोशूट प्रचंड व्हायरल होत आहे.

Better Half Chi Love Story trailer
सुबोध भावे-रिंकू राजगुरूची भन्नाट जोडी, ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’चा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित

Better Half Chi Love Story Trailer : प्रेम, भूत आणि हास्याचा भन्नाट मेळ घालणारा ट्रेलर

Rinku Rajguru Maharashtra State Marathi Film Awards
9 Photos
Photos: डिझायनर साडी, भरजरी दागिने; पुरस्कार सोहळ्यासाठी ‘अशी’ नटली होती रिंकू राजगुरू

मराठी चित्रपटसृष्टीचा गौरव करणारा ६० आणि ६१ वा हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा.

Rinku Rajguru won four awards for asha movie
रिंकू राजगुरूच्या ‘आशा’ चित्रपटाने पटकावले चार पुरस्कार, दीपक पाटील सर्वोत्कृष्ट सामाजिक प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित करण्यात…

Rinku Rajguru Maharashtra State Marathi Film Awards
9 Photos
Photos: रिंकू राजगुरूला ‘या’ चित्रपटासाठी मिळाला ‘महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार’

मराठी चित्रपटसृष्टीचा आणि सांस्कृतिक वारशाचा गौरव करणाऱ्या ६० आणि ६१ व्या हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील काही…

Sairat Fame Rinku Rajguru Dance Video
सैराट झालं जी! रिंकू राजगुरुचा जबरदस्त डान्स, ‘त्या’ कॅप्शनने वेधलं लक्ष; नेटकरी म्हणाले, “या व्हिडीओमध्ये फक्त…”

Rinku Rajguru Dance Video : ‘सैराट झालं जी’ गाण्यावर रिंकू राजगुरुचा सुंदर डान्स, व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस, पाहा व्हिडीओ

Rinku Rajguru Ashadhi Ekadashi 2025 Wari
9 Photos
Ashadhi Ekadashi 2025: ‘वारकऱ्यांची गर्दी, पण तरीही मन शांत…’; रिंकू राजगुरूचे वारीतील फोटो पाहिलेत का?

आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा एक जीवंत उत्सव आहे. पंढरपूरची वारी ७०० वर्षांहून अधिक काळ चालत आलेली आहे.

संबंधित बातम्या