साने गुरुजींच्या कर्मभूमीत गोडसे, भिडेंच्या प्रतिमांसह नृत्य; अमळनेरात विसर्जन मिरवणुकीतील प्रकार अमळनेर शहरात गुरुवारी मध्यरात्रीनंतर गणेश विसर्जन मिरवणुकीत काही सार्वजनिक मंडळांकडून महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसेंसह संभाजी भिडे यांच्या प्रतिमा… By लोकसत्ता टीमOctober 1, 2023 00:14 IST
भिडेना कारागृहात चक्की पिसायला लावणार – वडेट्टीवार भिडे ऊर्फ समाजात लागलेल्या किड्याला जेलात चक्की पीसिंग पिसिग करायला लावणारं आहे. राज्यात काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यानंतर हे आम्ही नक्की… By लोकसत्ता टीमSeptember 17, 2023 10:12 IST
“मोदी जागतिक स्तरावरील नेत्यांना गांधींच्या समाधीवर नतमस्तक व्हायला नेतात आणि भिडे…”; असीम सरोदेंचा हल्लाबोल गांधीजींचे पणतू तुषार गांधी व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी संभाजी भिडेंविरोधात आज (१५ सप्टेंबर) पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला. Updated: September 15, 2023 20:29 IST
महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांच्याकडून संभाजी भिडेंविरुद्ध न्यायालयात दावा भिडे यांनी महापुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गांधी यांनी नुकतीच डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. By लोकसत्ता टीमSeptember 15, 2023 17:52 IST
“भिडे गुरुजी सरकारचा सांगकाम्या”, विजय वडेट्टीवारांची टीका; म्हणाले, “अजित पवारांच्या काळजात…” मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी संभाजी भिडे हे जरांगे यांची मनधरणी करायला जालन्याला गेले होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 13, 2023 16:34 IST
“मराठा आंदोलन मोडून काढण्यासाठी संभाजी भिडेंना…”, ठाकरे गटाच्या नेत्याचा सरकारवर गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्याने एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा उल्लेख करत गंभीर आरोप केला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 13, 2023 12:18 IST
VIDEO : “देवेंद्र फडणवीसांनी संभाजी भिडेंना जरांगे-पाटलांकडे पाठवलं असेल, तर…”, जयंत पाटलांचा टोला “संभाजी भिडे यांनी महात्मा गांधीबद्दल केलेली विधानं अत्यंत आक्षेपार्ह आहेत”, असेही जयंत पाटलांनी म्हटलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 12, 2023 19:10 IST
संभाजी भिडे जालन्यात, जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा | Jayant Patil संभाजी भिडे जालन्यात, जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा | Jayant Patil 00:50By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 12, 2023 19:21 IST
संभाजी भिडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया, म्हणाले ‘भिडे गुरुजींच्या येण्याने…’ संभाजी भिडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया, म्हणाले ‘भिडे गुरुजींच्या येण्याने…’ 00:58By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 12, 2023 16:34 IST
संभाजी भिडे म्हणाले, “मराठा आंदोलनावर लाठीचार्ज करणारे शिंदे, फडणवीस आणि पवार नव्हते, यंत्रणा…” पोलीसही वाईट वृत्तीचे आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही असंही संभाजी भिडे म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 12, 2023 18:17 IST
Sambhaji Bhide: “उपोषण थांबवा आणि…; संभाजी भिडेंचं मनोज जरांगेंना आवाहन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज (१२ सप्टेंबर) मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी मनोज… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 12, 2023 14:26 IST
“एकनाथ शिंदे लबाडी…”, संभाजी भिडेंनी मनोज जरांगे पाटलांना सांगितलं; म्हणाले, “त्यांनी दिलेला शब्द…!” संभाजी भिडे म्हणतात, “मला काल रात्री १२.४० ला असं वाटलं की मनोज जरांगेंना आपण…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 12, 2023 10:52 IST
Aajche Rashi Bhavishya: गुरू मिथुन नक्षत्रात येऊन ‘या’ ४ राशींना करणार प्रचंड श्रीमंत? कोणाला धनलाभ तर कोणाच्या दारी येईल आनंद; वाचा राशिभविष्य
राजशिष्टाचार मोडल्याने दोन तलाठी निलंबित, तर अप्पर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
9 “माझ्या बाळाला…”, कार्तिक गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस! शेअर केले सुंदर फोटो, मुलाचं नाव काय ठेवलंय?
12 Photos: अक्षय केळकरच्या लग्नाचे फोटो व्हायरल; पत्नीच्या मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
Video : “पत्नी ही घरची लक्ष्मी असते”; दिवंगत पत्नीचा फोटो आजही पाकिटात ठेवतात आजोबा, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “खरं प्रेम..”
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे भाजपाचे मंत्री कुंवर विजय शाह यांच्यावर गुन्हा दाखल, न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई