संजय दत्तच्या सहभागामुळे या कार्यक्रमाच्या विरोधात हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरावर दुपारी तीनच्या सुमारास मोर्चा काढून निदर्शने केली.
येरवडा कारागृहातील कैद्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम तयार केला असून, यात मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा भोगत असलेला अभिनेता…