विधान परिषदेच्या कोल्हापूर स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीच्या िरगणात विद्यमान सदस्य महादेवराव महाडिक व माजी मंत्री सतेज पाटील या दोघांमध्येच लढत…
विधानपरिषद निवडणुकीच्या राजकीय हालचालींना आज-शुक्रवारी चांगलीच गती आली. अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी…
कोल्हापूरची सांस्कृतिक प्रतिमा चांगली आहे. ती जोपासण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक व्यसनमुक्त असावी, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले.
डॉ. दाभोलकर यांचा खून करणा-या हल्लेखोरांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी मंत्रतंत्राचा वापर केल्याच्या वृत्तामध्ये तथ्य आढळले, तर संबंधित अधिका-यांवर कारवाई करण्यात…
महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकासासाठी २५ कोटी मिळणार आहेत. तीर्थक्षेत्राच्या विकास आराखडय़ाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला असून, प्राधिकरण स्थापन व्हावे यासाठी…