नागपूरात ‘आरटीओ’चा दणका: १५ स्कूलबस जप्त,वाहन तपासणीसाठी अधिकारी उतरले रस्त्यावर नागपूर शहर प्रादेशिक परिवहन विभागाने विविध पथके तयार करून बुधवारी सकाळपासून अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्कूलबस, स्कूल व्हॅन तपासणीच्या कामी लावले. By लोकसत्ता टीमNovember 23, 2022 16:14 IST
स्कूलबस चालकाकडून नियमांची पायमल्ली ; नऊ सिटर वाहनात कोंबले ३१ विद्यार्थी, डिक्कीतही… मुले घाबरू नये म्हणून आरटीओ अधिकाऱ्यांनी प्रथम वाहन चालकाला शाळेत मुलांना सोडण्याची सूचना केली. By लोकसत्ता टीमOctober 13, 2022 09:27 IST
अंबरनाथ : रिव्हर्स घेताना विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी शाळेची बस उलटली आणि… बस उलटताच विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. By लोकसत्ता टीमUpdated: September 26, 2022 13:08 IST
आरटीओची शालेय वाहनांच्या फिटनेस वर करडी नजर ; पाच महिन्यांत ६३ अवैध शालेय वाहनांवर कारवाई खारघर येथील शालेय बसला लागलेल्या आगीच्या घटनेने शालेय बसेसचा सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 18, 2022 11:28 IST
नागपूर : प्रत्येक शाळेत परिवहन समिती गठित करून बैठका घ्या – जिल्हा स्कूलबस सुरक्षितता समितीचे आदेश लोकसत्ता मधील वृत्ताची दखल; निदान आतातरी या समित्या सक्रिय राहणार काय? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 25, 2022 14:19 IST
गडचिरोली : शालेय विद्यार्थ्यांच्या बसला भीषण अपघात; वाहकासह विद्यार्थी जखमी बसमध्ये २० ते २५ विद्यार्थी होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे By लोकसत्ता टीमAugust 22, 2022 10:58 IST
नागपूर : तीन वर्षांपासून शालेय परिवहन समित्या निष्क्रिय! ; करोनाकाळापासून बैठकच नाही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर By महेश बोकडेUpdated: August 12, 2022 11:09 IST
ठाणे : खासगी शाळांच्या बसगाड्यांमुळे वाहतूक कोंडीला आमंत्रण ठाण्यातील खासगी शाळांचा मनमानी कारभार आता शहरातील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरू लागला आहे. By लोकसत्ता टीमAugust 10, 2022 13:56 IST
पुणे : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसला आग ; हडपसर भागातील शाळेतील घटना हडपसर भागातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या आवारात लावलेल्या बसने अचानक पेट घेतला. By लोकसत्ता टीमAugust 9, 2022 16:18 IST
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक असुरक्षित ; राज्यात दोन हजारपेक्षा अधिक वाहने धोकादायक असल्याचे उघड वैध योग्यता प्रमाणपत्राशिवाय क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक बहुतांश ठिकाणी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. By लोकसत्ता टीमAugust 3, 2022 02:24 IST
ठाणे : शाळेच्या बसगाडीला आग, वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्वजण सुरक्षित वाहतुक पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे सर्वजण सुखरुप By लोकसत्ता ऑनलाइनApril 25, 2022 16:24 IST
विश्लेषण : विद्यार्थी बस वाहतुकीचे नियम काय आहेत? शासनाने २०११ मध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी नियमावली तयार केली. त्याची अंमलबजावणी २०१२ मध्ये सुरू झाली. By लोकसत्ता टीमApril 7, 2022 14:17 IST
Petal Gahlot : ‘उद्ध्वस्त झालेली हवाई तळाची धावपट्टी विजयासारखी दिसते का?’, भारताने शाहबाज शरीफ यांच्या दाव्याची उडवली खिल्ली
प्रत्येकाचा हिशोब उघडणार! साडेसाती असलेल्या ‘या’ लोकांची शनी महाराज नोव्हेंबरपासून खरी परीक्षा घेणार? कुणाच्या नशिबातील सुख हरपणार?
H-1B व्हिसा शुल्कवाढीचा निर्णय अमेरिकेवरच उलटू शकतो; गुगलसह दिग्गज टेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक असलेल्या मायकेल मोरिट्झ यांचा इशारा
9 ‘देवमाणूस’ फेम अभिनेत्याची पत्नी ‘स्टार प्रवाह’वर झळकणार! वैष्णवीची मालिका केव्हा सुरू होणार? किरण गायकवाडची खास कमेंट
9 Navratri 2025: पैठणी साडी, पारंपारिक दागिने..; प्राजक्ता माळीच्या नवरात्री लूकची चाहत्यांमध्ये चर्चा
Pune Cyber Crime : सायबरचोरांकडून सव्वा कोटीची फसवणूक, वेगवेगळ्या घटनांत प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक लक्ष्य