scorecardresearch

सिद्धार्थ जाधव

चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम करण्यांचा दांडगा अनुभव असणाऱ्या सिद्धार्थ जाधवचा (Siddharth Jadhav) जन्म २१ ऑक्टोबर १९८१ रोजी मुंबईमध्ये झाला. रुपारेल महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना त्याने एकांकिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. सह्याद्री वाहिनीवरील ‘एक शून्य बाबुराव’ कार्यक्रमाद्वारे त्याने कलाक्षेत्रामध्ये अधिकृत प्रवेश केला.

‘हसा चकट फू’, ‘घडलंय बिघडलंय’ अशा मालिकांमध्ये तो झळकला. पुढे २००४ मध्ये ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामधील काम पाहून दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्याला ‘जत्रा’ चित्रपटामध्ये काम करायची ऑफर दिली. या चित्रपटामुळे सिद्धार्थला लोकप्रियता मिळाली. २००६ मध्ये ‘गोलमाल’ या चित्रपटाद्वारे त्याने हिंदी सिनेसृष्टीमध्ये प्रवेश केला. ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘दे धक्का’, ‘शिक्षणाचा आयचा घो’, ‘लालबाग परळ’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘धुरळा’, ‘ये रे ये रे पैसा’ असे अनेक दर्जेदार चित्रपट त्याने केले आहेत. ‘आम्ही सुभाष बोलची’ या बंगाली चित्रपटामध्येही त्याने काम केले आहे.

‘सिंबा’, ‘सर्कस’, ‘राधे’ यांसारख्या बिगबजेट चित्रपटांसाठीही (Bigg Budget Movie) त्यांची निवड करण्यात आली होती. सिद्धार्थच्या पत्नीचे नाव तृप्ती असून त्यांना दोन मुली आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असणारा सिद्धार्थ त्याच्या मुलींबरोबरचे फोटो, व्हिडीओ सतत पोस्ट करत असतो.
Read More
Siddharth Jadhav Gautami Patil Latest Photoshoot Viral
10 Photos
Photos: सिद्धार्थ जाधवची गौतमी पाटीलबरोबर धमाल-मस्ती; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Aatli Baatmi Futlii Marathi Movie: विनोदीशैलीतील गुन्हेगारीपट असणारा हा चित्रपट धक्कादायक वळण घेत प्रत्येकाला ‘आश्चर्यचकित’ करेल, असा विश्वास दिग्दर्शक विशाल…

Sakhubai song from the movie 'Aatli Baatmi Phutli' released
गौतमी पाटील आणि सिद्धार्थ जाधवचा जलवा, ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटातील सखूबाई गाणे प्रदर्शित

‘आतली बातमी फुटली’ हा मराठी चित्रपट १९ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. वीजी फिल्म्स या बॅनरअंतर्गत दिग्दर्शक विशाल पी. गांधी…

aata thambaycha nay on TV
सिद्धार्थ जाधवचा थिएटरमध्ये ५० दिवस चालणारा पहिलाच सिनेमा, ‘आता थांबायचं नाय’ टीव्हीवर ‘या’ तारखेला पाहता येणार

Aata Thambaycha Nay on TV: ‘आता थांबायचं नाय’ मधील कामासाठी होणाऱ्या कौतुकाने भारावला सिद्धार्थ जाधव

siddharth jadhav aata hou de dhingana 4
‘चला हवा येऊ द्या’ला टक्कर देण्यासाठी ‘स्टार प्रवाह’वर ‘तो’ परत येतोय! ‘आता होऊ दे धिंगाणा ४’ कधी सुरू होणार? पाहा प्रोमो…

चौपट मजा आणि चौपट धमाल…; सिद्धार्थ जाधव घेऊन येतोय ‘आता होऊ दे धिंगाणा’चा चौथा सीझन, पाहा प्रोमो…

siddharth jadhav
Siddharth Jadhav: “मला रडू येईल आता”, मुंबई इंडियन्सकडून सिद्धार्थ जाधवला खास गिफ्ट; व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

Siddharth Jadhav On Mumbai Indians: मुंबई इंडियन्सकडून सिद्धार्थ जाधवला खास गिफ्ट मिळालं आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Siddharth Jadhav shared horrible incident of ata thambaycha naay movie shooting scene
सिद्धार्थ जाधवला शूटिंगदरम्यान गमवावा लागला असता डोळा, अभिनेत्याने सांगितला ‘तो’ थरारक प्रसंग, म्हणाला…

Siddharth Jadhav : शूटिंगदरम्यान सिद्धार्थ जाधवला गमवावा लागला असता डोळा, अभिनेत्याने सांगितला ‘तो’ प्रसंग, नेमकं काय घडलेलं?

Mahesh Manjrekar said that Siddharth Jadhav is his son
“मी त्याच्यासाठी काही केलं नाही, पण…”, सिद्धार्थ जाधवबद्दल महेश मांजरेकरांचं वक्तव्य; म्हणाले, “तो माझा…”

महेश मांजरेकरांकडून सिद्धार्थ जाधवचं कौतुक, म्हणाले, “तो माझा मुलगाच”

Artists should be able to maintain popularity in both moments of success and failure says actor siddharth jadhav
लोकप्रियता जपता आली पाहिजे – सिद्धार्थ जाधव

कलाकारांना यश – अपयश दोन्ही क्षणांत लोकप्रियता जपता आली पाहिजे, असे स्वानुभवाचे बोल प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव याने ऐकवले.

siddharth jadhav friendship with director rohit shetty
रोहित शेट्टी सरांच्या ऑफिसमध्ये न सांगता गेलो अन्…; सिद्धार्थ जाधवने सांगितला भन्नाट किस्सा; म्हणाला, “त्यांचा साधेपणा पाहून…”

Siddharth Jadhav & Rohit Shetty : रोहित शेट्टीचा साधेपणा पाहून भारावून गेला होता सिद्धार्थ जाधव, किस्सा सांगत म्हणाला…

Siddharth Jadhav
वाढलेलं जेवण सरकवलं आणि वडिलांनी…; सिद्धार्थ जाधवने संताप अनावर होऊन केलेली ‘ही’ गोष्ट, म्हणाला, “मी स्टूल…”

Siddharth Jadhav on His Anger Issues: रागामुळे गोष्टी बिघडू नयेत म्हणून काय केलं पाहिजे? अभिनेत्याने दिला सल्ला, म्हणाला…

siddharth jadhav
“आमचं नातं डेंजर आहे”, सिद्धार्थ जाधवचे लेकींबरोबर ‘असे’ आहे बॉण्डिंग; म्हणाला…

Siddharth Jadhav: “दोघींना माझी कामं…”, सिद्धार्थ जाधव लेकींबद्दल झाला व्यक्त; काय म्हणाला अभिनेता? घ्या जाणून…

siddharth jadhav shared a post about his mother maharashtra bhushan rajmata jijau award 2025 award
“आये आता थांबायच नाय!” सिद्धार्थ जाधवच्या आईला मिळाला ‘हा’ विशेष पुरस्कार, अभिनेता अभिमानास्पद पोस्ट शेअर करत म्हणाला…

सिद्धार्थ जाधवच्या आईचा ‘या’ विशेष पुरस्काराने गौरव, अभिनेत्याने शेअर केली अभिमानास्पद पोस्ट, म्हणाला…

संबंधित बातम्या