
२८ डिसेंबर १८८५ रोजी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती. यानिमित्ताने देशभर काँग्रेस पक्षातर्फे कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
महाविकास आघाडी सत्तेत येतांना विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे आले होते, नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर फेब्रुवारीपासून हे पद रिक्त आहे
या बैठकीस शरद पवारांची देखील उपस्थिती होती, अशी माहिती समोर आलेली आहे.
जयपूरमधील सभेत बोलताना सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत राहुल गांधी यांनी हिंदुत्वाबद्दल केलेल्या विधानावरून जोरदार चर्चा सुरू आहेत.
काँग्रेसमध्ये विरोध करण्याची मुभा उरली नसल्याची टीका गुलाम नबी आझाद यांनी केली आहे.
या वेळी निवडणूक जोरदार लढायची असून दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची प्रथा मोडून काढायची आहे, असे सचिन पायलट म्हणाले
केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरात ५ रुपये आणि डिझेलच्या दरात १० रुपये कपात केल्यानंतर भाजपाने काँग्रेसवर निशाणा साधलाय.
देशातील करोना संकट हाताळण्यावरून सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
भाजपावर देखील साधला आहे निशाणा ; आगामी काळात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार आहे
अमरिंदर सिंग यांनी अरूसा आलम यांचा आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा फोटो ट्विट करत सुखजिंदर सिंग रंधावा यांना घेरलंय.
पक्षनेतृत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षाला सल्ला दिला असून लवकरात लवकर अध्यक्षाची निवड करावी असं म्हटलं आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आणि काँग्रेस खासदार परनीत कौर यांनी पक्ष सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.