scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

nagpur businessman suicide, nagpur textile businessman commits suicide, businessman commits suicide by jumping into ambazari lake
अंबाझरी तलावात उडी घेऊन कापड व्यावसायिकाची आत्महत्या

काही वेळ काठावर उभे राहिल्यानंतर अचानक तलावात उडी घेतली. तलावावरील उपस्थित नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.

Gautam Singhania Divorce
रेमंडचे एमडी गौतम सिंघानिया यांचा ३२ वर्षांचा संसार संपुष्टात, घटस्फोटाचा निर्णय

गौतम सिंघानिया यांनी ही दिवाळी आधीच्या दिवाळीप्रमाणे नाही असं म्हटलं आहे आणि एक खास पोस्ट करत घटस्फोट जाहीर केला आहे.

Impact on exports due to global recessionThe handloom industry in Bhiwandi is in crisis because of the textiles coming to India
कापडाच्या ओझ्याखाली यंत्रमागांची घुसमट; भिवंडीतील कारखाने २० दिवस बंद

जागतिक मंदीमुळे निर्यातीवर झालेला परिणाम आणि इतर देशांमधून चोरटय़ा मार्गाने भारतात येणारे कापड यामुळे भिवंडीमधील यंत्रमाग उद्योग संकटात सापडला आहे.

राज्यशासन सूतगिरण्यांना सवलतीच्या दरात कापूस पुरवठा करणार

राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी सहकारी  सूतगिरण्यांच्या समस्यांची मांडणी केली,

cotten-industry
प्रोत्साहन योजनेत लघु वस्त्र उद्योजकांनाही स्थान

या योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या ६७ अर्जापैकी ६१ प्रस्तावांना एप्रिल महिन्यात मंजुरी दिली होती. यामध्ये सर्व बडय़ा कंपन्यांचा समावेश आहे.

cheap types of yarns mixed in cotton
सूत विक्रीत भेसळ ; नामांकित कंपन्यांच्या तक्रारी

सुतामध्ये अन्य प्रकारच्या स्वस्त किमतीच्या धाग्यांचे बेमालूम मिश्रण केले जात आहे. त्याचा परिणाम कापड प्रक्रियेवर (प्रोसेस) होत आहे.

संबंधित बातम्या