डोंबिवलीमध्ये बँकेची फसवणूक, चार जणांविरोधात गुन्हा दाखल; रामनगर पोलिसांकडून तपास सुरू डोंबिवली पूर्वेतील एका बँकेची ७३ लाख ९५ हजार रूपयांची फसवणूक करणाऱ्या सोसायटी अध्यक्षांसह चार जणांविरुद्ध बँक अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल… By लोकसत्ता ऑनलाइनMay 26, 2022 14:21 IST
शेअर बाजारात गुंतवणूक करायला सांगत सेवानिवृत्त नोकरदाराची फसवणूक; १३ लाख ८० हजारांचा गंडा प्रसाद यांनी सुधाकर यांना शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला होणाऱ्या नफ्यावर व्याज देतो असे खोटे आमीष दाखविले By लोकसत्ता टीमUpdated: May 26, 2022 13:06 IST
कोपरीवासीयांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार, जलवाहिन्यांच्या स्थलांतरामुळे पाणीपुरवठा बंद राहणार जलवाहिन्यांच्या स्थलांतरामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने कोपरीवासीयांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे. By लोकसत्ता टीमMay 25, 2022 23:43 IST
डोंबिवलीत पालिकेची मोठी कारवाई; रेल्वे परिसरातील फूटपाथ, रस्ते फेरीवाला मुक्त; एकही फेरीवाला नसल्याने प्रवासी समाधानी फ आणि ग प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील कामगारांनी फेरीवाल्यांना हटविण्याची मोहीम राबविली By लोकसत्ता टीमMay 25, 2022 15:31 IST
घरचे जेवण बनवायला सांगतात म्हणून मुलीने सोडलं घर; उत्तरप्रदेशातून गाठलं थेट ठाणे निकिता मिश्रा ही १७ वर्षीय मुलगी ठाणे पोलिसांना तलावपाळी परिसरात आढळून आली By लोकसत्ता टीमMay 25, 2022 15:07 IST
भूसंपादन अपहाराची रक्कम एक कोटींवर, मोबदला अपहाराचा तिसरा गुन्हा दाखल; आणखी प्रकरणं समोर येण्याची शक्यता भूसंपादन मोबदला अपहाराची रक्कम एक कोटी २३ लाख रूपयांवर By लोकसत्ता टीमUpdated: May 25, 2022 12:08 IST
अंबरनाथमध्ये रासायनिक कंपनीला आग; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही By लोकसत्ता टीमMay 25, 2022 11:36 IST
नवी मुंबईतील ३६३ कोटींचा उड्डाणपूल, ४०० झाडांची कत्तल आणि शिंदे-आव्हाड यांच्यात बिघाडी ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात बिघाडी सुरू झाली आहे. By जयेश सामंतMay 25, 2022 09:27 IST
कल्याण डोंबिवली पालिकेच्या ‘स्मार्ट’ ऑनलाइन सुविधेत तांत्रिक दोष?, नागरिक हैराण २० दिवसांपासून ऑनलाईन सुविधा मिळण्यात अडचणी येत असल्याने नागरिक हैराण By लोकसत्ता टीमMay 24, 2022 12:44 IST
ठाण्यातील गर्दीच्या सहा मार्गांवर बस फेऱ्या वाढवण्याचा निर्णय, टीएमटीच्या १४० फेऱ्या वाढणार ठाणे शहरात नव्याने उभे राहिलेल्या गृहसंकुलांमुळे वाढलेल्या लोकसंख्येचा अभ्यास करून गर्दीच्या अशा सहा बस मार्गावर टीएमटीच्या बस फेऱ्या वाढविण्याचा निर्णय By लोकसत्ता टीमMay 24, 2022 10:35 IST
धक्कादायक! रिक्षात बसल्याने कुत्र्याच्या पिलाला बेदम मारहाण, मारहाणीत पिलाचा दुर्दैवी मृत्यू; रिक्षाचालकावर गुन्हा दाखल रिक्षाचालक धर्मा कुंठे याच्यावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल By लोकसत्ता टीमMay 23, 2022 11:30 IST
कल्याणमधील गुंडगिरी रोखण्यासाठी पोलिसांची मोठी कारवाई; १२ गुंडांविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई, आठ जण अटकेत वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांचं पाऊल By लोकसत्ता ऑनलाइनMay 23, 2022 10:15 IST
Iran-Israel Conflict : अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर इराणचा होर्मुझ सामुद्रधुनीबाबत मोठा निर्णय! भारतासह संपूर्ण जगावर होणार परिणाम
“जास्त गर्व करू नये कारण…पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा”; मृत्यूपूर्वी वाघीणीचा शेवटचा VIDEO; फोटोग्राफरही रडला
पुढचे ७० दिवस पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ पाच राशींचा वाढणार बँक बॅलेन्स, बुध गोचरमुळे मिळेल अपार श्रीमंती
Kitchen Jugaad VIDEO: पावसाळ्यात झोपण्याआधी दरवाजात मीठ नक्की टाका; सकाळी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
9 हर हर महादेव! प्राजक्ता माळीची केदारनाथ यात्रा; सोबतीला होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली…
“नशिबापुढे देवाचंही नाही चालत” चारही बाजूनं मरण आलं पण तरीही चिमुकले बचावले; नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा