सोलापूर: उजनी धरणातील गाळ काढण्यासाठी समितीचा सकारात्मक अहवाल राज्यातील प्रमुख मोठ्या धरणांपैकी उजनी धरणातील गाळ काढण्याबाबत शासनाने दुस-यांदा गठीत केलेल्या समितीने सकारात्मक अहवाल सादर केला आहे. By लोकसत्ता टीमMay 18, 2024 19:10 IST
सोलापूरमध्ये मंगळवेढा-करमाळ्यात पाण्याचा मुद्दा भाजपसाठी तापदायक ठरणार ? केवळ आश्वासनेच पदरात पडल्यामुळे स्थानिक गावक-यांचा संयम ढळू लागला असून राजकीय पक्ष आणि सत्ताधा-यांचे नाक दाबण्याची हीच वेळ असल्याची मानसिक… By एजाजहुसेन मुजावरMarch 7, 2024 12:20 IST
सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून सहा टीएमसी पाणी सोडणार सध्या धरणात उणे १८ टक्क्यापर्यंत पाणीसाठा खालावला असतानाच सोलापूर शहराकरिता धरणातून सहा टीएमसी पाणी सोडावे लागत आहे. By लोकसत्ता टीमMarch 5, 2024 18:26 IST
उजनी धरण पाणी प्रश्न पेटण्याची चिन्हे; पुण्यातून पाणी न सोडण्याची अजित पवारांची भूमिका उजनी पाणी नियोजन करताना चालू महिनाअखेर वजा १४.९५ टीएमसी म्हणजे वजा २७.९० टक्के पाणीसाठा गृहीत धरण्यात आला होता. By लोकसत्ता टीमUpdated: February 5, 2024 22:44 IST
उजनी धरण पाच महिने अगोदर हिवाळ्यातच उणे पातळीत; उन्हाळ्यात पाण्याची भीषण परिस्थिती ओढवण्याची भीती यंदा पुरेसा पाऊस न झाल्यामुळे उजनी धरण मागील १५ आॕक्टोंबरपर्यंत सर्वाधिक ६०.६६ टक्क्यांपर्यंत पाणीसाठवण करू शकले By लोकसत्ता टीमJanuary 25, 2024 21:11 IST
उजनी धरणातील मासेमारीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला ‘हा’ कठोर निर्णय उजनी जलाशयात पुणे जिल्ह्यातील दौंड आणि इंदापूर, सोलापूरमधील माढा, करमाळा, तर नगर जिल्ह्यातील कर्जत आणि श्रीगोंदा तालुक्यातील परवानाधारक आणि विनापरवाना… By लोकसत्ता टीमDecember 4, 2023 20:14 IST
हिवाळ्यातच उजनी धरण पस्तीस टक्क्यांवर आगामी दुष्काळाची दाहकता वेळीच ओळखून, शिल्लक पाण्याचे जबाबदारीने नियोजन न झाल्यास गंभीर समस्येला तोंड द्यावे लागणार आहे, असे चित्र आता स्पष्ट… By तानाजी काळेNovember 25, 2023 13:48 IST
हिवाळय़ातच उजनी धरण ३५ टक्क्यांवर; काटेकोर नियोजनाची गरज ऐन हिवाळय़ातच उजनी धरणाच्या जलपातळीत मोठी घट झाली असून, धरणातील पाणीसाठा ३५ टक्क्यांवर आला आहे. By तानाजी काळेNovember 25, 2023 00:14 IST
ऐन पावसाळ्यात उजनी धरण रिकामे, नीरा नदी कोरडी! इंदापूर तालुक्यातील पाणीप्रश्न गंभीर आगामी काळात पाऊस कमी प्रमाणात झाल्यास मोठ्या दुष्काळाला तोंड द्यावे लागेल. या चिंतेने शेतकरी आत्ताच चिंतातूर झाला आहे. By तानाजी काळेAugust 15, 2023 10:36 IST
उजनी आता जिवंत होणार, उपयुक्त पाणी साठ्यात भर पडायला सुरुवात…. यंदाच्या वर्षी चल पाणीसाठा जमा होण्यास १९ दिवसांचा विलंब लागला. By लोकसत्ता टीमAugust 1, 2023 19:13 IST
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरधारा; पाणीसाठा १२.८५ टक्क्यांवर जूनच्या तिसऱ्या आठवडय़ापर्यंत पाऊस न पडल्यामुळे २५ जून रोजी धरणांमध्ये ६.४९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. By लोकसत्ता टीमJuly 2, 2023 02:30 IST
उजनी धरणातून सोडलेले पाणी उद्या चंद्रभागेत पोहोचण्याची अपेक्षा उजनी धरणातील पाणीसाठा संपत आला असून सध्या उणे ३० टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. By लोकसत्ता टीमJune 23, 2023 20:36 IST
23 August Horoscope: आज शनी अमावस्येला ‘या’ राशींच्या नशिबी अचानक धनलाभ! कामात येईल मोठं यश, पण तब्येत सांभाळा; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य
ऐश्वर्या नारकर, तितीक्षा अन् सुरुची…; मराठी अभिनेत्रींनी एकत्र सुरू केला ‘हा’ व्यवसाय; नव्या ब्रँडचं नाव ठेवलंय खूपच खास…
बापरे! रात्री १ वाजता विरार लोकलमध्ये महिलांच्या डब्ब्यात चढले पुरुष; बायका ओरडत राहिल्या अन्…धक्कादायक VIDEO व्हायरल
9 Photos: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांची शिल्पा शेट्टीच्या बास्टियन रेस्टॉरंटमध्ये पार्टी
9 “सौंदर्याबद्दल ४३ व्या वर्षी शिकले ते १८ व्या वर्षी माहिती असायला हवं होतं”, मिनी माथूरचा तरुणींना महत्त्वाचा सल्ला