Donald Trump : इराणने पुन्हा अणुसंशोधन केल्यास अमेरिका हल्ला करेल का? ट्रम्प यांचं एका शब्दांत उत्तर; म्हणाले, “नक्की…” इस्रायल आणि इराणने शस्त्रविरामाचं उल्लंघन केल्याने ट्रम्प यांनी दोन्ही देशांवर संताप व्यक्त केला होता. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 25, 2025 16:54 IST
Donald Trump : “आता बॉम्ब टाकू नका, वैमानिकांनाही परत…”, डोनाल्ड ट्रम्प संतापले; म्हणाले, ‘मी इस्रायलवर…’ फ्रीमियम स्टोरी डोनाल्ड ट्रम्प हे आज नाटो शिखर परिषदेसाठी व्हाईट हाऊसमधून बाहेर पडले तेव्हा त्यांनी इस्रायल आणि इराणवर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 24, 2025 19:25 IST
युद्धामुळे शेअर बाजारात अस्वस्थता, तरी निवडक स्मॉल कॅप्समध्ये खरेदी कायम इराण-इस्त्रायल युद्धात उडी घेत अमेरिकेने इराणमधील तीन प्रमुख आण्विक स्थळांवर बॉम्बहल्ला केल्याचे भीतीदायी पडसाद भांडवली बाजारात उमटले. By लोकसत्ता टीमJune 23, 2025 21:26 IST
इस्रायलवरील हल्ले तीव्र; अमेरिकी हल्ल्यानंतर इराणचा तेल अविवसह अन्य शहरांवर क्षेपणास्त्रांचा मारा इराणच्या हल्ल्यांमध्ये किमान २० जण जखमी झाल्याचे तेथील बचाव पथके आणि माध्यमांनी सांगितले. इराणने इस्रायलवर किमान ३० क्षेपणास्त्रे सोडल्याचे सांगण्यात… By वृत्तसंस्थाJune 23, 2025 02:45 IST
Israel Iran Conflict : इराण अण्वस्रनिर्मितीपासून काही महिने नाही, तब्बल ३ वर्षे दूर! अमेरिकी गुप्तचर खात्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीही इराणला अण्वस्त्रासंबंधित करारावर स्वाक्षरी करण्यावरून सूचक इशारा देखील दिला होता. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 18, 2025 08:23 IST
Indian Student : “व्हिसाचा गैरवापर सहन केला जाणार नाही”, बेड्या घातलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेने काय म्हटलं? अमेरिकेतून हद्दपार करण्याच्याआधी त्या विद्यार्थ्याला विमानतळावरील अधिकाऱ्यांनी मारहाण करत बेड्या घालत जमिनीवर ढकलल्याचं सांगितलं जातं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 11, 2025 09:25 IST
Elon Musk : डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी वादानंतर इलॉन मस्क राजकारणात उतरणार? नवीन राजकीय पक्षाबाबत दिले संकेत दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केल्यामुळे आता ट्रम्प आणि मस्क यांच्यातील मैत्री शत्रुत्वात बदलण्याची चिन्हे निर्माण झाले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 7, 2025 09:24 IST
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, स्टील आयातीवरील शुल्क दुप्पट वाढवलं; २५ टक्क्यांवरून ५० टक्के करण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी विदेशी स्टील आयातीवरील शुल्क २५ टक्क्यांवरून ५० टक्के करण्याची घोषणा केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 31, 2025 08:13 IST
अमेरिकी संशोधकांवर निधीकपातीचे संकट… परदेशी विद्यापीठांसाठी सोनेरी संधी? अमेरिकेतली प्रतिभावान संशोधकांना आपल्या देशात आणण्यासाठी अनेक देशांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. By निमा पाटीलMay 30, 2025 07:30 IST
अमेरिकी व्यापार शुल्क स्थगितीने जागतिक पातळीवर चैतन्य अमेरिकेच्या न्यायालयाने ट्रम्प यांच्या व्यापार शुल्क धोरणाला स्थगिती दिल्याने जागतिक बाजारात तेजी पाहायला मिळाली. परिणामी, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये लक्षणीय वाढ… By लोकसत्ता टीमMay 29, 2025 20:21 IST
Elon Musk : ‘इलॉन मस्क यांनी आठवड्याला किमान ४० तास काम करावं’; टेस्लाच्या गुंतवणूकदारांची मागणी इलॉन मस्क यांना त्यांच्या टेस्लातील गुंतवणूकदारांनी आठवड्यातील किमान ४० तास काम करण्याचा सल्ला दिला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 29, 2025 16:05 IST
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचं हार्वर्ड विद्यापीठाबाबत पुन्हा भाष्य; म्हणाले, “विदेशी विद्यार्थ्यांची संख्या…” गेल्या काही दिवसांपासून हार्वर्ड विद्यापीठ प्रशासन आणि ट्रम्प प्रशासन हे आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 29, 2025 11:39 IST
Raj Thackeray : “५ जुलैला मुंबईत मोर्चा, त्यात एकही झेंडा…”, राज ठाकरेंनी केलं जाहीर; मराठीच्या मुद्द्यावर म्हणाले, “सरकारला एकदा कळू देत की…”
“तुझ्या मायचा पगार मी केला, लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले”, लोणीकरांच्या वक्तव्यावर फडणवीस नाराज; म्हणाले, “जनतेचे मालक…”
CJI BR Gavai: संविधान की संसद! यापैकी सर्वोच्च कोण? उपराष्ट्रपतींच्या ‘त्या’ टिप्पणीला सरन्यायाधीश गवईंचे उत्तर
भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”
15 Photos: घोड्यावर नवरदेवाची वरात, नऊवारी साडीत नवरी..; पाहा ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील ‘सिद्धू-भावना’चा विवाह सोहळा
तब्बल ९० दिवसांसाठी साखर खाणं सोडण्याचे डॉक्टरांनी सांगितलेले ‘हे’ जबरदस्त फायदे; वाचाल तर पुढे साखर कायमची सोडाल
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या हिंदी सक्तीविरोधातील मुंबईतील मोर्चाची तारीख बदलली! सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती
“आई मला ५ वर्षे दररोज मारायची”, बॉलीवूड अभिनेत्याचा खुलासा; म्हणाला, “नेहमी माझे वडील स्वयंपाक करायचे…”