scorecardresearch

Israel Iran Conflict
Israel Iran Conflict : इराण अण्वस्रनिर्मितीपासून काही महिने नाही, तब्बल ३ वर्षे दूर! अमेरिकी गुप्तचर खात्याची माहिती

डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीही इराणला अण्वस्त्रासंबंधित करारावर स्वाक्षरी करण्यावरून सूचक इशारा देखील दिला होता.

Indian Student Handcuffing Row
Indian Student : “व्हिसाचा गैरवापर सहन केला जाणार नाही”, बेड्या घातलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेने काय म्हटलं?

अमेरिकेतून हद्दपार करण्याच्याआधी त्या विद्यार्थ्याला विमानतळावरील अधिकाऱ्यांनी मारहाण करत बेड्या घालत जमिनीवर ढकलल्याचं सांगितलं जातं.

Elon Musk vs Donald Trump
Elon Musk : डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी वादानंतर इलॉन मस्क राजकारणात उतरणार? नवीन राजकीय पक्षाबाबत दिले संकेत

दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केल्यामुळे आता ट्रम्प आणि मस्क यांच्यातील मैत्री शत्रुत्वात बदलण्याची चिन्हे निर्माण झाले आहेत.

Donald Trump :
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, स्टील आयातीवरील शुल्क दुप्पट वाढवलं; २५ टक्क्यांवरून ५० टक्के करण्याची घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी विदेशी स्टील आयातीवरील शुल्क २५ टक्क्यांवरून ५० टक्के करण्याची घोषणा केली आहे.

Trump administration initiatives to cut fund for scientific research
अमेरिकी संशोधकांवर निधीकपातीचे संकट… परदेशी विद्यापीठांसाठी सोनेरी संधी?

अमेरिकेतली प्रतिभावान संशोधकांना आपल्या देशात आणण्यासाठी अनेक देशांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे.

trump tariff ruling boosts sensex
अमेरिकी व्यापार शुल्क स्थगितीने जागतिक पातळीवर चैतन्य

अमेरिकेच्या न्यायालयाने ट्रम्प यांच्या व्यापार शुल्क धोरणाला स्थगिती दिल्याने जागतिक बाजारात तेजी पाहायला मिळाली. परिणामी, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये लक्षणीय वाढ…

Elon Musk
Elon Musk : ‘इलॉन मस्क यांनी आठवड्याला किमान ४० तास काम करावं’; टेस्लाच्या गुंतवणूकदारांची मागणी

इलॉन मस्क यांना त्यांच्या टेस्लातील गुंतवणूकदारांनी आठवड्यातील किमान ४० तास काम करण्याचा सल्ला दिला आहे.

Donald Trump On Harvard University
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचं हार्वर्ड विद्यापीठाबाबत पुन्हा भाष्य; म्हणाले, “विदेशी विद्यार्थ्यांची संख्या…”

गेल्या काही दिवसांपासून हार्वर्ड विद्यापीठ प्रशासन आणि ट्रम्प प्रशासन हे आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे.

Harvard University
Harvard University : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, हार्वर्ड विद्यापीठात विदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याच्या निर्णयाला न्यायालयाची स्थगिती

हार्वर्ड विद्यापीठात विदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याच्या निर्णयाला न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

U S President Donald Trump
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणार सर्वात महागडी भेट वस्तू? ‘हा’ देश देणार ४०० दशलक्ष डॉलर्सचं आलिशान विमान

डोनाल्ड ट्रम्प यांना कतारच्या राजघराण्याकडून सर्वात महागडी भेट वस्तू मिळणार असल्याची चर्चा आहे.

donald trump
Donald Trump: “मोफत विमान पकडा, अन्यथा…”, बेकायदेशीर स्थलांतरितांना ट्रम्प यांची तंबी; स्वतःहून अमेरिका सोडणाऱ्यांसाठी आर्थिक मदतीची घोषणा

Donald Trump: तत्पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांसमोर आश्वासन दिले होते की, “जो बेकायदेशी प्रवासी स्वत:हून अमेरिका सोडेल त्याला आर्थिक मदत…

donald trump 100 days loksatta news
विश्लेषण : ट्रम्प प्रशासनाचे १०० दिवस… आश्वासने किती? पूर्तता किती? पुढे काय? प्रीमियम स्टोरी

हडेलहप्पी आणि मनमानी कारभार कसा असतो आणि सरकार कसे चालवू नये, याचे उदाहरणच ट्रम्प यांनी पहिल्या १०० दिवसांत घालून दिले…

संबंधित बातम्या