भाईंदर : घरकाम करणार्या महिलेचा मुलगा बनला डॉक्टर ; प्रतिकुल परिस्थित पूर्ण केले शिक्षण झोपडपट्टीत राहणार्या सुजीतने पालिका शाळेत आणि नंतर शिष्यवृत्तीच्या मदतीनने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. By लोकसत्ता टीमJanuary 18, 2023 19:45 IST
“झेंडे काढताना मर्दानगी…”, मनसे नेते अविनाश जाधव यांची सहाय्यक आयुक्तांशी हुज्जत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी वसई विरार महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांशी हुज्जत घातली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJanuary 17, 2023 22:34 IST
भाईंदर: लंपी आजाराचा मीरा भाईंदर मध्ये शिरकाव, ८ गाईना आजराची लागण, तर इतर गाईना बंद करण्याचे पालिकेचे आदेश मीरा भाईंदर मधील ८ गाईना लंपी आजाराची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शहरातील इतर सर्व जनावरांना… By लोकसत्ता टीमJanuary 17, 2023 15:10 IST
१३ वर्षांनी पर्जन्य जलसंचय; भूजल पातळी वाढण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न वसई- विरार क्षेत्रात भूगर्भातील पाण्याचा होणारा उपसा यामुळे उन्हाळय़ात भूजल स्तर खालावला जात असून भीषण पाणीटंचाईचा सामना काही भागात करावा… By प्रसेनजीत इंगळेJanuary 14, 2023 11:50 IST
मिठागरे लुप्त होण्याच्या मार्गावर केंद्र सरकारकडून मिठागरांच्या जमिनींचा लिलाव करण्याचे धोरण आखले जात असल्याने वसईतील मीठ उत्पादक हवालदिल झाले आहेत. By लोकसत्ता टीमJanuary 12, 2023 01:07 IST
मिठागरे लुप्त होण्याच्या मार्गावर; केंद्राचा मिठागराच्या जागांचा लिलाव करण्याचा प्रस्ताव मीठ पिकविण्यासाठी शासनाने दिलेल्या जागा या खासगी कंपन्यांना देण्यासाठी लिलाव करण्यासाठीचे धोरण आखले जात आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 11, 2023 07:22 IST
Video: AC लोकलचे दरवाजे न उघडल्याने प्रवासी थेट विरारला पोहोचले; संतप्त प्रवाशांनी ड्रायव्हरला केबिनमध्ये बंद केलं अन्.. नालासोपारा रेल्वे स्थानकात चर्चगेटवरून येणाऱ्या एसी लोकलचे दरवाजे काही तांत्रिक बाबींमुळे उघडले गेले नाहीत. त्यामुळे नालासोपाराचे प्रवाशी थेट विरारला पोहोचले.… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 10, 2023 17:39 IST
नियमांचे सर्रास उल्लंघन; वसई, विरारमध्ये वाहतूक नियमांच्या उल्लंघनाच्या दीड लाख घटना विरार विभागात सर्वाधिक म्हणजे ८२ हजार प्रकरणांची तर वसई विभागात ६२ हजार ८४४ प्रकऱणांची नोंद झाली. By सुहास बिऱ्हाडेJanuary 7, 2023 06:51 IST
वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्षभरात ९५३ गुन्हे ; गुन्ह्यांच्या संख्येत ३९५ ने वाढ मोबाइल चोरी, पाकीट मारी, बॅग लिफ्टिंग, सोनसाखळी चोरी, छेडछाड, मारामारीचे प्रकार अशा विविध प्रकारचे गुन्हे घडत आहेत. By लोकसत्ता टीमJanuary 7, 2023 06:45 IST
VIDEO : वसई विरार महापालिका आयुक्त यांच्या गाडीवर हल्ला सई विरार महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या गाडीवर शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास एका आंदोलन कर्त्यांनी हल्ला करून गाडीच्या… By लोकसत्ता टीमUpdated: January 6, 2023 13:04 IST
तुंगारेश्वरमधील प्रवेश शुल्कात कपात; ५८ वरून ३० रुपये मंदिर हे वन विभागाच्या तुंगारेश्वर अभयारण्यात येत असल्यामुळे वन विभाग प्रत्येक भाविक व पर्यटकांकडून प्रवेश शुल्क म्हणून ५८ रुपये घेत… By लोकसत्ता टीमJanuary 6, 2023 05:35 IST
नालासोपाऱ्यात व्यायाम प्रशिक्षकाचा श्वास कोंडल्याने दुर्दैवी मृत्यू देविदास हा नालासोपारा पश्चिम नाळा डिसिल्वानगर येथील ‘द फिटनेस कार्डेस’ या व्यायाम शाळेत तरुणांना व्यायामाचे धडे देत होते. By लोकसत्ता टीमUpdated: January 3, 2023 16:11 IST
“तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपा आमदार लोणीकरांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, “तुझ्या मायचा…”
भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”
“विठ्ठल कोणत्याही रूपात येऊ शकतो” वारकऱ्याला हार्ट अटॅक येताच पुढच्याच क्षणी काय झालं पाहा; VIDEO होतोय व्हायरल
हार्दिक पंड्याने ८ वर्षांनी मोठ्या बॉलीवूड अभिनेत्रीला केलंय डेट? तिने अनेक वर्षांनी सोडलं मौन; म्हणाली, “हो आम्ही काही महिने…”
परीक्षा द्यायला गेलेल्या बॉलीवूड अभिनेत्याभोवती जमली चाहत्यांची तुफान गर्दी, ‘या’ विषयात घेत आहे शिक्षण; साधेपणाचं कौतुक
9 Zee Marathi : सर्वांच्या भेटीला येतेय ‘कमळी’, मुख्य भूमिकेत झळकणारी अभिनेत्री आहे तरी कोण? यापूर्वी ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम
ही तर सभ्यतेचा आव आणून खंडणीखोरीच; पुनर्विकसित घराचा ताबा मागणाऱ्या जेष्ठ नागरिकाला उच्च न्यायालयाचा तडाखा