scorecardresearch

pune water issue
पावसाळी अधिवेशनात पुण्याच्या पाण्याची चर्चा; पुण्याला २०.९० टीएमसी पाणी देण्याची मागणी

राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शहरातील आमदारांनी पुण्याच्या पाण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले.

mahavikas aghadi
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, ‘या’ मुद्द्यांवर अधिवेशन गाजणार; मविआच्या बैठकीत काय ठरलं?

उद्यापासून राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापार्श्वभूमवीर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली.

Raj Thackeray
विधानसभा अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळेल? राज ठाकरेंचं एका शब्दात उत्तर, म्हणाले…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली.

ashok chavan
उद्यापासून पावसाळी अधिवेशन, विरोधी पक्षांची भूमिका काय? अशोक चव्हाण म्हणाले…

उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होतंय. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Hundreds of officials and activists support Sharad Pawar in Wardha
“मी प्रतिज्ञापत्र देतो की…’; वर्धा जिल्ह्यात शरद पवारांना शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे समर्थन

प्रश्न राष्ट्रवादीचा असल्याने थोरले की धाकटे पवार हवेत, अशी थेट विचारणा हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात सुरू झाली.

Bharat-Gogawale
“फोन येऊ द्या, मग आम्ही…”, मंत्रिमंडळ विस्तारावरून भरत गोगावलेंचं सूचक वक्तव्य; म्हणाले, “येत्या दोन दिवसांत…”

Bharatshet Gogawale : राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार रखडला असून याकडे सत्ताधारी पक्षातील आमदार डोळे लावून वाट पाहत आहेत. यावरून भरत गोगावले…

rohit pawar
विधानसभा निवडणुकीत बारामतीतून अजित पवारांना कुटुंबातून प्रतिस्पर्धी नाही! रोहित पवार यांची स्पष्टोक्ती

बारामती विधानसभा मतदारसंघातून फक्त अजित पवार हेच निवडून येऊ शकतात.

sanjay-shirsat
अपात्रतेच्या नोटिशीवर उत्तर देण्यास फक्त सात दिवसांचा कालावधी; संजय शिरसाट म्हणाले, “आमचे वकील…”

शिंदे आणि ठाकरे गटातील आमदारांना अपात्रेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी नोटीस पाठवली आहे. या नोटिशीसंदर्भात संजय शिरसाट यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली…

संबंधित बातम्या