निमित्त पाणीप्रश्नाचे; लक्ष्य महाविकास आघाडी! जालना नगरपरिषदेच्या निवडणुकीत स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठीच पाणी प्रश्नावरच्या मोर्चाचा घाट घालत भाजपने आक्रमक राजकारण सुरू केले आहे. By लक्ष्मण राऊतJune 18, 2022 17:38 IST
भाजपशासित सोलापूर, पुणे, पिंपरीतील पाणीप्रश्नावर देवेंद्र फडणवीस जलआक्रोश मोर्चा काढणार का? देवेंद्र फडणवीस सोलापूर, पुणे, पिंपरी चिंचवडसारख्या भाजपशासित महापालिकांमधील पाणीप्रश्नावर जलआक्रोश मोर्चा काढण्याचे धाडस दाखवणार का? असा सवाल केला जात आहे. By एजाजहुसेन मुजावरUpdated: June 17, 2022 13:08 IST
नागपुरातील पाणी प्रश्नावर गडकरींचा फडणवीस यांना घरचा अहेर राज्यात पाणी प्रश्नावर मोर्चे काढणाऱ्या फडणवीस यांच्या नागपुरातच नागरिक तहानलेले By चंद्रशेखर बोबडेUpdated: June 16, 2022 15:23 IST
पनवेल शहर टॅंकरवर; नऊ दिवसांत ६०९ टँकरने पाणीपुरवठा पनवेल शहरात सद्या तीव्र पाणीटंचाई सुरू आहे. घरातील नळ पाण्याविना कोरडे पडले असल्याने सध्या पनवेलकर आपली तहान बाटलीबंद पाण्यावर भागवत… By लोकसत्ता टीमJune 11, 2022 00:02 IST
जिल्ह्यातील १०३ गावे टँकरमुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना; १२ कोटींचा निधी जिल्ह्यातील पाण्याची समस्या असणाऱ्या १०३ गावांमध्ये विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. By लोकसत्ता टीमJune 8, 2022 20:39 IST
भिवंडीत २४ तास पाणीपुरवठा बंद भिवंडी महापालिका क्षेत्रात बुधवारी २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. By लोकसत्ता टीमJune 7, 2022 19:53 IST
औरंगाबाद पाणीप्रश्नी मुख्यमंत्र्यांची बैठक ही उशिरा आलेली जाग, महिनाभर दुर्लक्ष अडचणीचे ठरण्याची शक्यता औरंगाबादकरांची नाराजी दूर करण्यात ही बैठक कितपत यशस्वी ठरेल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. By सुहास सरदेशमुखJune 3, 2022 15:40 IST
कोपरीवासीयांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार, जलवाहिन्यांच्या स्थलांतरामुळे पाणीपुरवठा बंद राहणार जलवाहिन्यांच्या स्थलांतरामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने कोपरीवासीयांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे. By लोकसत्ता टीमMay 25, 2022 23:43 IST
उद्या नवी मुंबईत पाणीपुरवठा राहणार बंद, ‘या’ भागांना बसणार फटका मंगळवारी नवी मुंबई महानगरपालिकेच्या (NMMC) हद्दीतील मोरबे धरण ते दिघा मेनलाइन दरम्यान देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 23, 2022 17:24 IST
उजनीच्या पेटलेल्या पाण्याने महाविकास आघाडीत भडका, कॉंग्रेस-शिवसेना हे मित्रपक्ष विरोधात गेल्याने राष्ट्रवादी एकाकी सोलापूर जिल्ह्यात पेटलेले आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेससाठी चांगलेच डोकेदुखीचे ठरले आहे. By एजाजहुसेन मुजावरMay 23, 2022 09:21 IST
उजनीचे पाणी इंदापूर, बारामतीला देण्याच्या विरोधात सोलापुरात आंदोलन पेटणार उद्या पंढरपुरातून आंदोलनास सुरूवात होणार असल्याचे उजनी धरण पाणी संघर्ष समितीने जाहीर केले आहे By अमित जोशीMay 14, 2022 21:29 IST
ठाणेकरांची २४ तासांसाठी उडणार तारांबळ, ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद ठाण्यातील विविध परिसरात २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: May 9, 2022 19:20 IST
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”
CJI Bhushan Gavai : सरन्यायाधीश गवई यांचा महत्वाचा निर्णय! भर न्यायालयात केली घोषणा, ‘आता सर्वोच्च न्यायालयात…’
नोव्हेंबरमध्ये मार्गी शनी आणि वक्री गुरू देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींना नोकरीत उच्च पद मिळणार, सुख-संपत्ती तुमच्या हाताशी असणार
शनीदेव निघाले सोन्याच्या पावलांनी! २७ नोव्हेंबरपर्यंत ‘या’ ३ राशींना करणार बक्कळ श्रीमंत, अखेर कोट्यधीश होण्याची संधी…
समांथाशी घटस्फोटानंतर नागा चैतन्यच्या आयुष्यात ‘अशी’ झाली शोभिताची एन्ट्री; अभिनेत्याने सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा
Maharashtra Flood Relief Package : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर, राज्य सरकारची मोठी घोषणा