“वाईट प्रतिक्रिया, बालिश मीम्स अन्…”, भारताच्या पराभवानंतर जितेंद्र जोशीची भावुक पोस्ट, म्हणाला, “शेवटी हा एक…” Cricket World Cup 2023 IND vs AUS Final वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाल्यावर जितेंद्र जोशीने शेअर केली भावुक पोस्ट,… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कNovember 20, 2023 00:02 IST
WC 2023 : विराटने अनुष्काला मिठी मारली आणि.., अंतिम सामन्यातल्या पराभवानंतरचा ‘तो’ फोटो व्हायरल विराट आणि अनुष्का यांचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. By समीर जावळेNovember 19, 2023 23:23 IST
IND vs AUS Final: अंतिम फेरीतील पराभवानंतर रोहित-सिराजला अश्रू अनावर; सचिन तेंडुलकरने केले टीम इंडियाचे सांत्वन IND vs AUS Final 2023: अंतिम फेरीत भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर प्रत्येक भारतीय चाहत्यांची निराशा झाली. संघातील खेळाडूंना आपल्या भावनांवर… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कNovember 19, 2023 23:15 IST
Australia Won World Cup 2023 Final: पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीम इंडियासाठी खास पोस्ट; म्हणाले, “आम्ही तुमच्यासोबत आहोत, आज…!” Cricket World Cup 2023, IND vs AUS Final: भारतीय संघाचा विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर तमाम भारतीय आपल्या… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: November 20, 2023 01:37 IST
Ind vs Aus Mems : “अरे, बंद कर तुझा हा टीव्ही”, टीम इंडियाच्या पराभवानंतर सोशल मीडियावर मीम्सचा महापूर Cricket World Cup 2023 Memes: विश्वचषक विजेतेपद गमावल्यानंतर भारतीय चाहते सोशल मीडियावर चांगलेच नाराज दिसत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 20, 2023 09:52 IST
Australia Won World Cup 2023 Final: रोहित शर्मानं सांगितलं अंतिम सामन्यातील पराभवाचं कारण; म्हणाला, “कदाचित…!” प्रीमियम स्टोरी Cricket World Cup 2023, IND vs AUS Final: रोहित शर्मा म्हणाला, “जेव्हा विराट कोहली आणि के. एल. राहुल खेळत होते,… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: November 21, 2023 12:06 IST
WC 2023 :”कपिल देव यांना विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न बोलवणं चुकीचं”, जयराम रमेश यांची BCCI वर टीका कपिल देव यांना विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी बोलवलं न गेल्याने जयराम रमेश यांची टीका By लोकसत्ता ऑनलाइनNovember 19, 2023 22:33 IST
IND vs AUS : १४० कोटी भारतीयांचे स्वप्न भंगलं, पराभवानंतर अनुष्का, अथिया अन् रितिका भावुक ट्रेव्हिस हेडच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं आहे. By अक्षय साबळेNovember 19, 2023 22:30 IST
“हा ऑस्ट्रेलियाचा हेड…”, भारताच्या पराभवानंतर मराठी कलाकार झाले नाराज; सई ताम्हणकर ते अमेय वाघ यांच्या इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत Cricket World Cup 2023 IND vs AUS Final : भारताच्या पराभवानंतर मराठी कलाकारांनी व्यक्त केल्या भावना, पोस्ट शेअर करत म्हणाले… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: November 19, 2023 22:32 IST
विराट आणि राहुलच्या फलंदाजीवर सेहवागची नाराजी; म्हणाला, “त्यांनी एकही…” विराट आणि केएल राहुलच्या फलंदाजीवर वीरेंद्र सेहवागने नाराजी व्यक्त केली. By रविंद्र मानेNovember 19, 2023 22:24 IST
“इतना मजा क्यों आ रहा है!..” विश्वचषक २०२३ मधील भारताच्या पराभवानंतर पाकिस्तान खूश; शेअर केले ‘असे’ मीम्स आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानने सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 19, 2023 22:17 IST
WC 2023 :कपिल आणि धोनीच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली नाही, पण रोहितने जिंकली मनं… या विश्वचषक स्पर्धेतली रोहित आणि भारतीय संघाची कामगिरी कायमच आठवणीत राहिल यात शंका नाही. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 19, 2023 21:56 IST
प्रत्येकाचा हिशोब उघडणार! साडेसाती असलेल्या ‘या’ लोकांची शनी महाराज नोव्हेंबरपासून खरी परीक्षा घेणार? कुणाच्या नशिबातील सुख हरपणार?
H-1B व्हिसा शुल्कवाढीचा निर्णय अमेरिकेवरच उलटू शकतो; गुगलसह दिग्गज टेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक असलेल्या मायकेल मोरिट्झ यांचा इशारा
Jitendra Awhad: नीट बोलायचं, नाही तर गुन्हे दाखल करेल… जितेंद्र आव्हाडांसमोरच उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ओएसडीची पुढाऱ्यांना धमकी
दसरा ते दिवाळी ‘या’ ३ राशी पैशात खेळणार! बुधाचा जबरदस्त लाभ योग बनवणार करोडपती; पिढ्यानुपिढ्या चालेल श्रीमंती
9 ‘देवमाणूस’ फेम अभिनेत्याची पत्नी ‘स्टार प्रवाह’वर झळकणार! वैष्णवीची मालिका केव्हा सुरू होणार? किरण गायकवाडची खास कमेंट
9 Navratri 2025: पैठणी साडी, पारंपारिक दागिने..; प्राजक्ता माळीच्या नवरात्री लूकची चाहत्यांमध्ये चर्चा
Asia Cup 2025: हस्तांदोलन, सूर्याचं वक्तव्य, प्लेन क्रॅश हातवारे…, भारत-पाक सामन्यांदरम्यान नेमकं काय काय घडलं? वाचा एकाच क्लिकवर
‘रयत’, ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’मध्ये मोठा भ्रष्टाचार, राधाकृष्ण विखे यांचा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल