scorecardresearch

Reserve Bank fine ST Bank
एसटी बँकेला रिझर्व बँकेचा दणका; निर्णयांना स्थगिती देत एक लाखांचा दंड

रिझर्व्ह बँकेने एसटी बँकेला तब्बल एक लाखांचा दंड ठोठावला आहे. ७० वर्षांच्या इतिहासात प्रथमच एसटी बँकेला दंड ठोठावण्यात आला आहे.

district bank president yavatmal
यवतमाळ : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीचे मनीष पाटील विजयी, भाजपा-शिंदे-पवार गटाच्या उमेदवारास केवळ सहा मते

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी आज सोमवारी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार मनिष उत्तमराव पाटील विजयी झाले आहेत.

ganpati mandals in yavatmal started preparing for ganesha immersion
यवतमाळ : गणरायाच्या निरोपाचे वेळापत्रक तयार; अडीच हजार मंडळांकडून…

जिल्ह्यात दहाव्या व अकराव्या दिवशी सर्वाधिक गणपतीचे विसर्जन केले जाणार असून, प्रशासनाने निरोपाचे वेळापत्रक ठरवून दिले आहे.

ration rice confiscated yavatmal
यवमताळ : रेशनचा २८ टन तांदूळ जप्त; सण, उत्सवात सरकारी धान्याचा काळाबाजार उघड

सरकारी धान्याचा काळाबाजार सुरू असल्याचा प्रकार यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला.

woman gave birth disabled child
यवतमाळ : सोनोग्राफीत गर्भ सुस्थितीत, मात्र जन्म झाल्यानंतर…; डॉक्टरांना हलगर्जीपणा भोवला

ग्राहक आयोगाने दोन डॉक्टरांना दोषी ठरवत ४० लाख रुपये दंड ठोठावला आहे. यात एका स्त्रीरोग तज्ज्ञासह एका सोनोग्राफी तज्ज्ञाचा समावेश…

Risk of Scrub Typhus increased
‘स्क्रब टायफस’चा धोका वाढला, यवतमाळमध्ये १० रुग्ण…

जिल्ह्यात साथींच्या आजारांनी डोके वर काढले असून ‘स्क्रब टायफस’चे १० रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

MPDA against four criminals
यवतमाळ : चार सराईत गुन्हेगारांविरुद्ध ‘एमपीडीए’; आतापर्यंत १७ जणांविरुद्ध कारवाई

यवतमाळ जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून आतापर्यंत जिल्ह्यातील १७ गुन्हेगारांविरुद्ध ‘एमपीडीए’ कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली.

978 farmers laborers poisoned 15 died Spraying pesticides last six years yavatmal
धक्कादायक! सहा वर्षांत ९७८ शेतकरी, मजुरांना फवारणीतून विषबाधा; १५ जणांचा मृत्यू

यावर्षी जुलै महिन्याच्या अखेर व ऑगस्ट महिन्याची प्रारंभी फवारणीमुळे विषबाधित झालेल्या दोघांचा मृत्यू झाला.

ngo nandadeep foundation
यवतमाळमधील ‘नंददीप फाऊंडेशन’ : मनोरुग्णांच्या निवाऱ्यासाठी मदतीचा हात हवा!

‘नंददीप फाऊंडेशन’च्या यवतमाळमधील निवारा केंद्रामुळे अनेक मनोरुग्णांना दिलासा मिळाला.

संबंधित बातम्या